Monsoon special photo goes viral on social media
पावसाचे हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच आठवणीत चिंब भिजाल! By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 01:12 PM2018-07-03T13:12:57+5:302018-07-03T13:33:39+5:30Join usJoin usNext सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे काही गोष्टींचा त्रास नक्कीच होतो. पण पावसामुळे वातावरण फारच रोमांचक होतं. पावसाच्या या मोसमात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भीजण्याची हौस रोखता येत नाही. पावसाच्या या मनोहारी वातावरणातील असेच काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पावसात मुंबईची लाइफलाइन लोकलही इतकी अशाप्रकारे विश्रांती घेते. भर मुसळधार पावसात आपलं काम करणारे मजूर पाऊस आला की, शेताची कामे सुरु होतात. त्यामुळे या आजीबाई आपली गुरे शेतात घेऊन जाताना... भर पावसात हा व्यक्ती आपल्या बकऱ्यांना एका तटावरुन दुसऱ्या तटावर नेताना.. पावसाला सुरुवात झाल्यावर असा मनोहारी दिसतो खंडाळा घाटातील रेल्वे बोगदा....टॅग्स :मानसून स्पेशलमुंबईचा पाऊसमान्सून 2018पाऊसMonsoon SpecialMumbai Rainmonsoon 2018Rain