या फोटोंमधील जुगाड पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 03:20 PM2018-06-12T15:20:09+5:302018-06-12T15:20:09+5:30

पुरुषांना बाईकवरुन ट्रिपल सीट जातांना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण महिला फार असे स्टंट करत नाहीत. पण हा फोटो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.

कुलूप नेमकं कुठं आणि का लावलं जातं हे तुम्हा सर्वांनांच माहीत असेल. पण या फोटोत चहाच्या कपांना लावलेलं कुलूप पाहून तुम्हाही हसून लोटपोट व्हाल.

एका चपलेला जर चाकं लावण्यात आले तर कुठेही पोहचणं किती सहज शक्य होईल. नाही का?

अनेकदा इमर्जन्सीमध्ये कित्येक जुगाड केले जातात याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल का?

घरातील गॅस संपल्यावर कुकर लावण्याचा हा जुगाड फारच कमालीचा आहे.

मोबाईल बॅटरी डाऊन झाल्यावर गाणी ऐकता येत नाही. त्यामुळे केलेलं हे जुगाड फारच अद्भूत आहे.

भारतीय रेल्वेत प्रवास करणे एकप्रकारे कलाच आहे. हे प्रत्येकाला जमतच असं नाही. पण यांनी केलेलं हे जुगाड भारीच!

कदाचित ज्यांनी ज्यांनी कांदा कापला असेल त्यांनाच या फोटोचं महत्व कळू शकेल.