लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

आफ्रिकेतील 'हा' राजा दरवर्षी एका virgin तरूणीशी करतो लग्न, आतापर्यंत केली 15 लग्ने! - Marathi News | King of Swaziland who marriage to every year to a virgin girl api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आफ्रिकेतील 'हा' राजा दरवर्षी एका virgin तरूणीशी करतो लग्न, आतापर्यंत केली 15 लग्ने!

येथील राजाने नुकतंच त्याच्या देशाचं नाव बदलून किंगडम ईस्वातिनि ठेवलं आहे. हा देश आफ्रिका महाद्वीपाला लागून आहे. हा देश नुकताच एका अफवेमुळे चर्चेत आला होता. ...

बाबो! लॉकडाउनमुळे झाली गडबड, 'इथे' चार पटीने वाढला डासांचा आकार! - Marathi News | Amid coronavirus lockdown mosquitoes four times bigger than normal in Ibiza api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! लॉकडाउनमुळे झाली गडबड, 'इथे' चार पटीने वाढला डासांचा आकार!

लॉकडाउनचे फायद्यांसोबतच काही नुकसानही आहेत. असंच एक वेगळं नुकसान स्पेनमध्ये झालं आहे. ...

बोंबला! एका व्हिडीओ जोकमुळे मोडलं होतं लग्न, 108 वेळा ‘मैं जोरू का गुलाम बनकर रहूंगा’ लिहिल्यावरच झाली 'ती' तयार! - Marathi News | Bhopal : Girl brokeup her engagement after reply of fiance on video jokes api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! एका व्हिडीओ जोकमुळे मोडलं होतं लग्न, 108 वेळा ‘मैं जोरू का गुलाम बनकर रहूंगा’ लिहिल्यावरच झाली 'ती' तयार!

दोन्ही परिवारातील लोकांना जेव्हा साखरपुडा मोडण्याचं कारण समजलं तर दोन्ही परिवारातील लोक हैराण झाले. हा साखरपुडा मोडणारी मुलगी मात्र अडून बसली होती. ...

चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर, भारताविरोधात असा करणार वापर! - Marathi News | China first unmanned helicopter maiden flight spy mission along border with India api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर, भारताविरोधात असा करणार वापर!

या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तया केलं आहे. ...

एका एअरपोर्टखाली सापडले हजारो वर्ष जुने हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष, फोटो व्हायरल.... - Marathi News | ‘There are too many’: bones of 60 mammoths found in Mexico api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एका एअरपोर्टखाली सापडले हजारो वर्ष जुने हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष, फोटो व्हायरल....

मेक्सिको शहरात जिथे नव्या एअरपोर्टचं काम सुरू होतं तिथे हे अवशेष मिळाले आहेत. तसेच या ठिकाणी इतरही काही प्राण्यांची हाडे मिळाली आहेत. ...

Lockdown : जेवण देता-देता भीक मागणाऱ्या तरूणीच्या पडला प्रेमात, आता लग्न करून थाटला संसार! - Marathi News | Lockdown : Men fall in love with beggar girl, Now marriage with her api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Lockdown : जेवण देता-देता भीक मागणाऱ्या तरूणीच्या पडला प्रेमात, आता लग्न करून थाटला संसार!

इथे फुटपाथवर जेवण वाटताना एक तरूण भीक मागून खाणाऱ्या तरूणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्नही केलं. या लग्नाला अनेक लोक उपस्थित होते आणि सोशल डिस्टंसिंगची काळजीही घेण्यात आली होती. ...