लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

अजब गजब... म्हणे, शारीरिक संबंध न ठेवताच बॉयफ्रेन्डकडून राहिली प्रेग्नंट, 'त्या' रात्री केला होता फक्त किस! - Marathi News | Woman claims lover made him virgin pregnant without sex just with foreplay at the age of 19 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजब गजब... म्हणे, शारीरिक संबंध न ठेवताच बॉयफ्रेन्डकडून राहिली प्रेग्नंट, 'त्या' रात्री केला होता फक्त किस!

ही बाब समोर आल्यावर डॉक्टरही हैराण झाले होते. महिलेने सांगितले की, कशाप्रकारे तिच्या बॉयफ्रेन्डने विना शारीरिक संबंध ठेवता तिला कसं प्रेग्नेंट केलं. ...

मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले! - Marathi News | IAS success story of Aarti Dogra faced discrimination for short height | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले!

आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं. ...

काय सांगता! मनुष्यांचं रक्त का पितात डास? कारण समजल्यावर हैराण झाले वैज्ञानिक! - Marathi News | Study says Mosquito suck human blood when they did not find water | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! मनुष्यांचं रक्त का पितात डास? कारण समजल्यावर हैराण झाले वैज्ञानिक!

डासांना रक्त पिण्याची ही सवय कशी लागली? महत्वाची म्हणजे वैज्ञानिकांनी आता या प्रश्नांचं उत्तर शोधलं आहे. उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण होणार. ...

आता बोला! बाइक रेस बघण्यासाठी चक्क क्रेन घेऊन आले लोक, सोशल डिस्टंसिंगची अनोखी आयडियाची कल्पना! - Marathi News | Fans rent cranes to watch race in Poland | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! बाइक रेस बघण्यासाठी चक्क क्रेन घेऊन आले लोक, सोशल डिस्टंसिंगची अनोखी आयडियाची कल्पना!

डेली मेलच्या वृत्तानुसार, रेस बघण्यासाठी चाहत्यांनी २१ क्रेन भाड्याने घेतले. प्रत्येक क्रेनवर काही लोक चढले आणि क्रेन वर नेण्यात आल्या. पूर्ण रेस संपेपर्यंत या रेस चाहत्यांनी रेसची मजा क्रेनवरूनच घेतली. ...

खतरनाक! पृथ्वी शेजारच्या 'या' ग्रहावर एकत्र तब्बल ३७ ज्वालामुखींचा उद्रेक, 'याला' म्हणतात Corona... - Marathi News | 37 volcano active on venus known as corona | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खतरनाक! पृथ्वी शेजारच्या 'या' ग्रहावर एकत्र तब्बल ३७ ज्वालामुखींचा उद्रेक, 'याला' म्हणतात Corona...

शुक्र ग्रहावर झालेल्या ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे ग्रहाच्या सरफेसवर कोरोनासारखे स्ट्रक्चर तयार झाले आहे. ...