लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

Perfume : अत्तराचा जन्म कसा झाला? ऐक 'अत्तरा' तुमची कहाणी.. - Marathi News | Perfume : How was perfume born? Listen to 'Attar' your story uttar pradesh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Perfume : अत्तराचा जन्म कसा झाला? ऐक 'अत्तरा' तुमची कहाणी..

अत्तर तयार कसे होते? कन्नौजमध्ये डेग आणि भपका (म्हणजे मोठा रांजण आणि वाफ) यांचा वापर करत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते. कोणत्याही यंत्राचा वगैरे वापर त्यासाठी केला जात नाही. ...

Budget 2022: बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Budget 2022 Know These Special Things Related To Budget History Get Every Information Here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर...

Budget 2022 : यंदाचे बजेट लोकाभिमुख असेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. ...

जगातील 'हे' आहेत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; तुम्ही व्हिसाशिवाय अनेक देशांमध्ये प्रवास करू शकता - Marathi News | Henley Passport Index: Here are the world's most powerful passports for 2022 | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगातील 'हे' आहेत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; तुम्ही व्हिसाशिवाय अनेक देशांमध्ये प्रवास करू शकता

Henley Passport Index: हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने 2022 (Henley Passport Index 2022) वर्षाची क्रमवारी जाहीर केली आहे. ...

Ichthyosaurs: ब्रिटनच्या संशोधकांना सापडला 9 कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 'इचथियोसॉर'चा सांगाडा - Marathi News | Skeleton of sea dragon called 'Ichthyosaurs' found in britain; it went extinct 90 million years ago | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला 9 कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 'इचथियोसॉर'चा सांगाडा, पाहा फोटो...

Ichthyosaurs: समुद्रात आढळणारा 'इचथियोसॉर' सूमारे 25 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळत असे. पण, 9 कोटी वर्षांपूर्वी हा इतर अनेक प्राण्यांसोबत नामशेष झाला. ...

'या' देशात आहे ‘नरकाचा दरवाजा’! राष्ट्रपतींनी दिला बंद करण्याचा आदेश; येथे 51 वर्षांपासून का धगधगतेय आग? - Marathi News | Turkmenistan president gurbanguly berdimuhamedov says that they are planning to close gates of hell fire burned for 51 years | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात आहे ‘नरकाचा दरवाजा’! राष्ट्रपतींनी दिला बंद करण्याचा आदेश; येथे 51 वर्षांपासून का धगधगतेय आग?

Turkmenistan : या 230 फूट रुंद असलेल्या भयंकर खड्ड्यात अजूनही आग धगधगत आहे. 'नरकाचा दरवाजा' व्यतिरिक्त या खड्ड्याला 'नरकाचे तोंड'ही म्हटले जाते. ...

पत्त्यांच्या खेळात चार राजे असतात, पण प्रत्येक राजाला मिशा आणि बदामच्या राजाला का नाही? जाणून घ्या कारण - Marathi News | why king of hearts doesn't have moustache?, Know the interesting reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पत्त्यांच्या खेळात चार राजे असतात, पण प्रत्येक राजाला मिशा आणि बदामच्या राजाला का नाही? जाणून घ्या कारण

why king of hearts doesn't have moustache : जर तुमच्यापैकी कुणाचा यावर लक्ष गेलं असेल तर प्रश्न पडला का की, असं का केलं असेल? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या. ...

अंडरविअरमुळे उघड झालं अफेअरचं रहस्य, महिलेला चीट करत होता तिचा पती - Marathi News | Wife found his husband assistant underwear in his pant pocket and then | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अंडरविअरमुळे उघड झालं अफेअरचं रहस्य, महिलेला चीट करत होता तिचा पती

Relationship : महिलेचं वय साधारण ३८ वर्षे आहे तर तिच्या पतीचं वय ४२ वर्षे आहे. दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झालीत. तरीही तिचा पती आपल्या पत्नीला चीट करत आहे. ...

Alaska at High Temperature: संकटाचे वारे; अलास्काचे तापमान पोहोचले 19.4C अंशावर, तज्ज्ञांनी व्यत केली चिंता - Marathi News | Alaska at High Temperature: Alaska temperature reaches 19.4C, experts worry | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Alaska at High Temperature: संकटाचे वारे; अलास्काचे तापमान पोहोचले 19.4C अंशावर, तज्ज्ञांनी व्यत केली चिंता

अमेरिकेतील अलास्का पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. पण, आता हवामान बदलामुळे या ठिकाणचे तापमान 19.4C पर्यंत वाढले आहे. या अनुचित प्रकाराने हवामान तज्ज्ञही हादरले आहेत. ...