लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी - Marathi News | Corona eradication drug, a successful experiment in rats in australian university | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या मेन्जिस हेल्थ इंस्टीट्यूने ही औषधप्रणाली निर्माण केली असून यास पुढची पायरी मानली जात आहे. जीन सायलेसिंग या वैद्यकीय प्रक्रियेनुसार ही कार्य करते. ...

Coronavirus : कोरोनाकाळात तो लक्झरी लाईफ जगला, तब्बल १४ महिने ५-स्टार हॉटेलमध्ये एकटाच राहिला - Marathi News | Coronavirus: He lived a luxury life during the Coronavirus, living alone in a 5-star hotel for 14 months | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : कोरोनाकाळात तो लक्झरी लाईफ जगला, तब्बल १४ महिने ५-स्टार हॉटेलमध्ये एकटाच राहिला

Coronavirus News: मिडटाऊनमध्ये असलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची रॉबर्च मालिया याला पहिली पसंती नव्हती. मात्र कोरोनाच्या साथीची भीती आणि अन्य लोकांनी कुटुंबाला प्राधान्य देत हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला तेव्हा ३६ वर्षीय रॉबर्ट मालियाकडे ही ...

Serum Institute: वचन लक्षात आहे ना! सीरमला लसीची आठवण करून देत WHO चा 'इशारा' - Marathi News | WHO reminds Serum Institute of its COVAX commitments of Covishield delivery | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Serum Institute: वचन लक्षात आहे ना! सीरमला लसीची आठवण करून देत WHO चा 'इशारा'

Corona Virus WHO Covax in Trouble of shortage vaccine: लसीकरण सुरु झाल्यानंतर सीरमने जगासाठीही लस पुरविली होती. याचबरोबर भारतीयांनाही लस पुरवत होती. यावरून केंद्र सरकारवर टीकाही होत आहे. ...

WhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का? मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की... - Marathi News | Will WhatsApp be shut down? Messages, video calls, voice calls, notifications all turned off | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का? मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...

WhatsApp पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला आहे. १५ मे पर्यंत ही पॉलिसी स्वीकारण्याची अंतिम मुदत होती ती आज संपुष्टात आली. ...

Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं' - Marathi News | Cyclone Tauktae : Do you know what is Tauktae means?, How Are Cyclones Named? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के ( Cyclone Tauktae ) हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. ( Cyclone Tauktae : Do you know what it’s name means?) ...

बाबो! ३५ वर्षीय सुंदर बिटकॉईन किलरने जगाला लावला ९० हजार कोटींचा चुना, FBI घेत आहे तिचा शोध... - Marathi News | Onecoin story of the crypto currency that deceived the world | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाबो! ३५ वर्षीय सुंदर बिटकॉईन किलरने जगाला लावला ९० हजार कोटींचा चुना, FBI घेत आहे तिचा शोध...

ही क्रिप्टो करन्सी बुग्लेगिरायाच्या एका कंपनीने आणली होती. आणि या कंपनीची मालक होती रूजा इग्नातोवा. ती कमालीची सुंदर होती आणि स्वत: या क्रिप्टो करन्सीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही होती ...

Israel-Gaza violence: सैन्याची गाझा पट्टीत घुसण्याची तयारी; इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देश एकत्र येणार - Marathi News | Israel-Gaza violence: Army prepares to enter Gaza Strip; 57 Muslim countries will unite against Israel | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-Gaza violence: सैन्याची गाझा पट्टीत घुसण्याची तयारी; इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देश एकत्र येणार

Israeli airstrikes on Hamas: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. .गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्त्रायली सीमेवरून सुमारे 40 मिनिटे तोफगोळ्यांचा पाऊस पाडण्यात आला. ...

कंपनीने गर्भवतीला नोकरीवरून काढले, खटला दाखल होताच कोर्टाने असे आदेश दिले - Marathi News | The company sacked the pregnant woman, The court ordered the company to pay 14,000 Pounds | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंपनीने गर्भवतीला नोकरीवरून काढले, खटला दाखल होताच कोर्टाने असे आदेश दिले

एका महिलेला कामावरून केवळ ती गर्भवती असल्याने काढून टाकण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयाविरोधात ही महिला कोर्टात गेली. तिथे कोर्टाने कंपनीवर ताशेरे ओढत या महिलेला भरभक्कम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. ...