लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

महाराष्ट्रातील व्यक्तीचं अचानक उजळलं भाग्य, दुबईत मिळाले तब्बल 75000000 रुपये - Marathi News | Indian Ganesh Shinde from Mumbai won 1 million doller in Dubai Duty Free Millennium Millionaire draw | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महाराष्ट्रातील व्यक्तीचं अचानक उजळलं भाग्य, दुबईत मिळाले तब्बल 75000000 रुपये

Dubai Duty Free Millennium Millionaire draw: ठाण्यातील गणेश शिंदे नावाच्या व्यक्तीनं संयुक्त अरब अमीरात(UAE) मधील एक लॉटरी जिंकून एक मिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 75000000 रुपये जिंकले आहे. ...

Coronavirus: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; नव्या रिपोर्टनं वाढलं टेन्शन, पण तज्ज्ञ म्हणतात, चिंता नको - Marathi News | Most of deaths due to Coronavirus among fully vaccinated in the UK | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; नव्या रिपोर्टनं वाढलं टेन्शन, पण तज्ज्ञ म्हणतात, चिंता नको

Corona vaccination: गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटातून वाचण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. ...

अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड - Marathi News | The village is situated underground; Everything from home-shops to hotels to the underground | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड

Coober Pedy: सर्वसाधारणपणे गाव हे नदीकिनारी, जमीन किंवा पर्वतांवर वसवले जातात. मात्र या जगात असा गाव आहे तो जमिनीखाली वसलेला आहे. येथे सर्व ग्रामस्थ हे भूमीगतच राहतात. येथील घरे, दुकाने, हॉटेल, मॉल एवढेच काय चर्चसुद्धा अंडरग्राऊंड आहेत. ...

Corona Vaccine : कोरोना लस घ्या अन्यथा रुग्णालयात मिळणार नाही उपचार, सार्वजनिक सेवांपासूनही वंचित; 'या' देशाचा अजब निर्णय - Marathi News | Corona Vaccine china those who do not get vaccinated will not be treated in hospitals | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोना लस घ्या अन्यथा रुग्णालयात मिळणार नाही उपचार, सार्वजनिक सेवांपासूनही वंचित; 'या' देशाचा अजब निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणाबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचार नाकारण्यात येणार आहे. ...

कोरोनापेक्षाही मोठे संकट, चीनमध्ये सापडला जीवघेणा मंकी बी व्हायरस, किती आहे घातक? जाणून घ्या - Marathi News | Crisis bigger than corona, deadly monkey B virus found in China, how deadly is it? Find out | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनापेक्षाही मोठे संकट, चीनमध्ये सापडला जीवघेणा मंकी बी व्हायरस, किती आहे घातक? जाणून घ्या

monkey B virus found in China: कोरोना विषाणूवरून चीन आधीच जगाच्या निशाण्यावर आलेला आहे. चीनमुळेच जगात कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आता कोरोनापेक्षाही मोठे संकट चीनमध्ये आले आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना आरोग्यविषयक समस्या; किडनी-लिव्हरवर गंभीर परिणाम, रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona lancet report health complications patients organs | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना आरोग्यविषयक समस्या; किडनी-लिव्हरवर गंभीर परिणाम, रिपोर्टमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असत असताना अनेक रिसर्च केले जात आहेत. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात येत आहे. ...

WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा... - Marathi News | whatsapp tips and tricks how to know partner secret chats | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा...

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपच्या काही टिप्स आणि ट्रिक्स (Tips and Tricks) देखील आहेत, ज्याची बर्‍याच युजर्संना माहिती नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्टी सांगणार आहोत. ...

Coronavirus: कोरोना उपचारांवर शंका बळावली; ‘Ivermectin’ औषधावरील सर्वात मोठा स्टडी रिपोर्ट चुकीचा ठरला - Marathi News | Coronavirus: Huge study supporting ivermectin as Covid treatment withdrawn over ethical concerns | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना उपचारांवर शंका बळावली; ‘Ivermectin’ औषधावरील सर्वात मोठा स्टडी रिपोर्ट चुकीचा ठरला

Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आयवरमेक्टिन औषधाचा वापर प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात आलं होतं. ...