लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Covid Variant Omicron: द. आफ्रिकेत लॉकडाउन! भारतातही नियम कडक; 9 पॉइंट्समध्ये जाणून घ्या, ओमायक्रॉनची जगातील दहशत - Marathi News | Omicron variant update, lockdown scenarios for South Africa, corona situation in india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :द. आफ्रिकेत लॉकडाउन! भारतातही नियम कडक; 9 पॉइंट्समध्ये जाणून घ्या, ओमायक्रॉनची जगातील दहशत

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. पण, आता तो जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. या एकाच व्हेरिअंटने पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण केली आहे. ...

ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | A new warning on Omicron covid variant severity from South African scientists | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Corona Variant Omicron : तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ओमायक्रोनमुळे फक्त सौम्य आजार येईल, असे म्हणणे थोडे घाईचे ठरू शकते. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा - Marathi News | Corona virus new Omicron variant symptoms new warning from south african scientists | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...

ड्रग माफियाच्या ब्युटी क्वीन पत्नीचा पश्चाताप पाहून कोर्ट नरमलं, जन्मेठेपेऐवजी दिली केवळ ३ वर्षांची शिक्षा - Marathi News | Mexican drug lord El chapo's wife Emma Coronel Aispuro sentenced to just three years in prison | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रग माफियाच्या ब्युटी क्वीन पत्नीचा पश्चाताप पाहून कोर्ट नरमलं, जन्मेठेपेऐवजी दिली केवळ ३ वर्षांची शिक्षा

एम्‍मा कोरोनेल ऐइसपुरो (Emma Coronel Aispuro) वर लावलेले आरोप आणि तिच्या जबाबावरून हे मानलं जात होतं की, तिलाही तिच्या पतीप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा मिळेल. ...

तब्बल ८०० वर्ष जुना मानवी सांगाडा सापडला, सोबत होत्या भाज्या अन् भांडी, नेमकं रहस्य काय? - Marathi News | 800 year old mummy found in Peru with vegetables and utensils | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल ८०० वर्ष जुना मानवी सांगाडा सापडला, सोबत होत्या भाज्या अन् भांडी, नेमकं रहस्य काय?

मानवी सांगाडे किंवा ममी सापडण्याच्या घटना या आतापर्यंच इजिप्तमध्येच घडतात, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असेल. परंतु आता पेरूमध्ये तब्बल 800 वर्ष जूनी ममी सापडली आहे, त्यामुळं आता सोशल मीडियावर त्याचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. ...

आता चक्क दगड हेरगिरी करणार, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणार, रशियाने विकसित केले अदभूत यंत्र - Marathi News | Now the stone will spy, watching the movements of the enemy, Russia developed a wonderful device | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चक्क दगड हेरगिरी करणार, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणार...

Russia developed Spy Rock : लष्करी रणनीतीमध्ये हेरगिरीचे खूप महत्त्व असते. त्यामाध्यमातून शत्रूचा शोध घेतला जातो. आता रशियाने शत्रूचा शोध घेण्यासाठी एक खास प्रकारचा हेरगिरी करणारा दगड विकसित केला आहे. ...

मोठा खुलासा : दक्षिण आफ्रिकेत नाही तर 'या' देशात आढळला 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, जाणून घ्या... - Marathi News | Omicron variant was detected in the Netherlands before S. Africa flights | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत नाही, तर...

Omicron variant detected in Netherlands earlier than South Africa: कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ...