लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

युक्रेनवर हवाई हल्ल्यासाठी रशियाचं सैन्य सज्ज; सॅटलाइट फोटोंमधून मिळाले संकेत! - Marathi News | russian preparation for possible aerial attack on ukraine see satellite pics | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर हवाई हल्ल्यासाठी रशियाचं सैन्य सज्ज; सॅटलाइट फोटोंमधून मिळाले संकेत!

रशियाकडून यु्क्रेनवर संभाव्य हवाई हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. एका हिंदी वृत्तसमूहानं सॅटलाइट इमेजच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती मिळवली आहे. या फोटोंमध्ये नेमकं काय दिसून आलंय पाहा.. ...

Coronavirus: ‘डेल्टा, ओमायक्रॉन’नंतर आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट; यूकेत सापडला पहिला रुग्ण - Marathi News | Coronavirus: After Delta & Omicron, A New Variant Name of 'Deltacron' Covid Variant Found in UK Samples, Says Health Agency | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :‘डेल्टा, ओमायक्रॉन’नंतर आता नवा व्हेरिएंट; 'या' देशात सापडला पहिला रुग्ण

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता पसरली होती. त्यातून हळूहळू सावरत असताना कोरोनाचा नवा व्हेरिएंट धडकला आहे. ...

रशियाची युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी पूर्ण; सॅटेलाईट फोटोंमुळे धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Russia ready to invade Ukraine; In front of shocking information due to satellite photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी पूर्ण; सॅटेलाईट फोटोंमुळे माहिती उघड

गेल्या अनेक दिवसांपासून भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा युक्रेनवर खिळल्या आहेत. ...

रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या! - Marathi News | The central government is trying to increase the number of flights to repatriate Indians from Ukraine. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या!

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. ...

Russia-Ukraine Conflict: रशियाने जगाच्या डोळ्यात धूळ फेकली! ते सैनिक माघारी नाही, युक्रेनकडे कूच करत होते; सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसले वास्तव - Marathi News | Russia-Ukraine Conflict: Russian troops were marching towards Ukraine, 7000 more soldiers came, Satellite image spotted | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने जगाच्या डोळ्यात धूळ फेकली! ते सैनिक माघारी नाही, युक्रेनकडे कूच करत होते

Russia-Ukraine War: रशियाने दोन दिवसांपूर्वी सैन्यासह टँक आणि तोफा बेस कँपला घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करत युद्धातून जवळपास माघार घेत असल्याचे जगाला दाखविले होते, परंतू ही रशियाची एक चाल होती हे सॅटेलाईट इमेजमधून समोर आले आहे. ...

Russia-Ukraine Crisis: युक्रेनसोबत भारताचा मोठा व्यापार, युद्ध झाल्यास 'या' गोष्टींवर होईल परिणाम - Marathi News | Russia-Ukraine Crisis | India's big trade with Ukraine, war would affect many things | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसोबत भारताचा मोठा व्यापार, युद्ध झाल्यास 'या' गोष्टींवर होईल परिणाम

भारत युक्रेनला औषधे आणि इलेक्ट्रिकल मशिनरी इ. विकतो, तर दुसरीकडे खाद्यतेल, खते आणि अणुभट्ट्या यासारख्या वस्तू खरेदी करतो. ...

Pakistan Imran Khan : ड्रॅगनच्या समोर पाकिस्तानचं सरंडर; चीनपुढे कर्जासाठी इम्रान खान यांचं लोटांगण - Marathi News | pakistan surrendering in front of dragon china pm imran khan pleads forloan in front of xi know details economy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनच्या समोर पाकिस्तानचं सरंडर; चीनपुढे कर्जासाठी पंतप्रधान इम्रान खान यांचं लोटांगण

Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकताच चीनचा दौरा केला. यादरम्यान, इम्रान खान ड्रॅगनसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण करण्याच्याच मूडमध्ये दिसले. ...