लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Russia Ukraine Conflict: पुतिन-बायडेन चर्चा निष्फळ; महायुद्धाला दोन दिवस उरले? युक्रेन, नाटोच्या गोटात खळबळ - Marathi News | Russia Ukraine Conflict: Putin-Biden talks fail; Two days left World War III? Russia will begin Attack on 16 to 20 February | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन-बायडेन चर्चा निष्फळ; महायुद्धाला दोन दिवस उरले? युक्रेन, नाटोच्या गोटात खळबळ

Russia Ukraine War May Begun: युक्रेनमध्ये देखील हालचाली वाढल्या आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये राजकीय आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या आहेत. ...

Russia-Ukraine Crisis: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास भारताचं टेन्शन वाढणार, समजून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Russia-Ukraine Crisis: Russia's attack on Ukraine will increase India's tension, understand the whole case | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास भारताचं टेन्शन वाढणार, समजून घ्या संपूर्ण प्रकरण

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास मॉस्कोवर अतिशय कठोर निर्बंध लादणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. ...

Russia Ukraine War: युद्धाला तोंड फुटले? रशियाच्या तोफा आग ओकू लागल्या; युक्रेन हवेत मिसाईल डागू लागला - Marathi News | Warlike situation on Europe! Russia's guns began to fire; Ukraine launches missile in the air | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाला तोंड फुटले? रशियाच्या तोफा आग ओकू लागल्या; युक्रेन हवेत मिसाईल डागू लागला

Russia Belarus Ukraine Military Drills: अमेरिकेने या २४ तासांत रशिया युक्रेनवर हल्ला करेल असा इशारा दिला होता. या युद्धात जवळपास ५० हजार सैनिक मारले जातील अशी भीतीही व्यक्त केली आहे. ...

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनातून बरं झाल्यावरही आहे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका; रिसर्चमधून मोठा दावा - Marathi News | CoronaVirus News international studies even after recovery from corona risk of heart attack remains says research | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंता वाढली! कोरोनातून बरं झाल्यावरही आहे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका; रिसर्चमधून मोठा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अनेक रिसर्च करण्यात येत असून त्यामधून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

Artificial Sun: चीनपाठोपाठ ब्रिटनने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा - Marathi News | China, followed by Britain, created artificial sun, emitting huge amounts of energy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनपाठोपाठ अजून एका देशाने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा

Artificial Sun: चीननंतर आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सूर्याच्या तंत्रावर आधारित अणुविखंडन घडवून आणणारा एक रिअॅक्टर सुरू केला आहे. ...

बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार - Marathi News | Us Air Force Elephant Walk With 130 Aircraft In Andersen Air Force Base Show Airpower On Parade Airborne | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार

US China Tension Latest News: अमेरिकेनं जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून गुआम येथं शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे व जगभर याची चर्चा होत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात... ...

'या' देशांमध्ये हिजाब घालण्यास आहे सक्त मनाई, नियमांचे उल्लंघन केल्यास होईल दंडात्मक कारवाई! - Marathi News | wearing hijab is strictly prohibited in these countries of the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील 'या' देशांमध्ये हिजाब घालण्यास आहे सक्त मनाई

Hijab Controversy: हिजाब घालण्यावरून भारतात सध्या गदारोळ सुरू आहे. यावरून राजकारण तापले आहे. ...

'या' महिलेला देण्यात आला सर्वात परफेक्ट फिगरचा खिताब, चाळीशीनंतरही दिसते इतकी सुंदर - Marathi News | Hollywood actress Kelly Brook is world most perfect body woman | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' महिलेला देण्यात आला सर्वात परफेक्ट फिगरचा खिताब, चाळीशीनंतरही दिसते इतकी सुंदर

Kelly Brook : यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी केली ब्रुकला परफेक्ट बॉडी असलेली महिला घोषित केलं आहे. ...