नवी दिल्ली: भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु होत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
10:34 AM
मुंबई: आज प्रथम क्रमांकाचे 1 नंबरचे टोक दिल्याबद्दल माझ्या आयुष्यातील हा मोठा ऐतिहासिक क्षण आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे, असं माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
10:23 AM
मुंबई: राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत ( 65) आणि त्यांच्या पत्नी डॉ.अनिता सावंत यांना पहिल्या लसीचा मान मिळणार आहे.
10:20 AM
India vs Australia, 4th Test : रोहित शर्मानं विकेट फेकली; सुनील गावस्करांनी जाहीर वाभाडे काढले, Video
10:08 AM
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 1,05,42,841 वर
10:05 AM
सोलापूर : सोलापुरात थोड्याच वेळात सुरू होणार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ; पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरू होणार कार्यक्रम