महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, अचानक आला पती; आक्षेपार्ह स्थितीत पाहून उचललं टोकाचं पाऊल
Published: March 1, 2021 08:57 PM | Updated: March 1, 2021 09:06 PM
Murder : उत्तर प्रदेशच्या कानपूर ग्रामीण भागात दोन सख्ख्या भावांनी वीट डोक्यात घालून एकाची निर्घृण हत्या केली. त्याचवेळी या हत्येने परिसरात खळबळ उडाली.