लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा - Marathi News | A house worth rs 50 lakhs will get for rs 27 lakhs Just use this little trick while taking a home loan and see the magic | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा

Home Buying Trick: प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं एक स्वप्न असतं, स्वतःचं घर घेण्याचं. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अनेकदा दीर्घकाळ चालणारं गृहकर्ज घेतात. त्यानंतर ईएमआयची (EMI) शर्यत सुरू होते, जी दर महिन्याला पगाराचा मोठा हिस्सा खाऊन टाकते. ...

मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण - Marathi News | Big news The gold and silver bubble burst gold became cheaper by Rs 3725 and silver by Rs 10549 in one fell swoop Know the reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण

आंतरराष्ट्रीय बाजारातील तब्बल १२ वर्षांतील विक्रमी घसरणीनंतर, आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव आपटल्याचे चित्र आहे. ...

हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो? - Marathi News | Know these four rules before buying a diamond! What does the formula of cut, clarity, color, and carat say? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

सोने आणि चांदीची शुद्धता कशी मोजली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण हिऱ्यांची शुद्धता कशी मोजली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. ...

Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण - Marathi News | Gold Silver Price Drop prices hit hard Biggest fall in 4 years what is the reason behind this? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण

Gold Silver Price Drop: सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अनेक आठवड्यांच्या तेजीनंतर मंगळवारी सोनं चार वर्षांतील सर्वात मोठ्या एका दिवसाच्या घसरणीला बळी पडलं. ...

विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं - Marathi News | ratnakar bank rbl giant private bank of the country will be sold Deal worth rs 26850 crore control will be in the hands of this UAE company nbd | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं

RBL Bank Acquisition: भारतीय बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी डील लवकरच होणार आहे. संयुक्त अरब अमीरातीमधील सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी या बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करणारे. ...

UPI पेमेंट फेल होतंय? 'या' ७ ट्रिक्स वापरा आणि एका झटक्यात प्रॉब्लेम सोडवा! - Marathi News | Stop Failed UPI Payments 7 Essential Steps to Master Flawless Digital Transactions Every Time | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंट फेल होतंय? 'या' ७ ट्रिक्स वापरा आणि एका झटक्यात प्रॉब्लेम सोडवा!

महत्त्वाच्या वेळी UPI ट्रान्झॅक्शन फेल होणे, ही आता राष्ट्रीय समस्या बनली आहे. कॅश नाही आणि पेमेंट होत नाही, अशा वेळी काय कराल? ट्रान्झॅक्शन फेल का होते, यामागची कारणे सविस्तर जाणून घ्या. ...

जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट? - Marathi News | JITO Luxury Deal Jain Community Saves ₹21 Crore by Purchasing 186 BMW, Audi, and Mercedes Cars at Discount | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?

JITO Luxury Deal : गुजरातमधील जैन समाजाने एकीचं बळ दाखवून एकाचवेळी १८६ लक्झरी कार खरेदी केली आहे. यामुळे त्यांना मोठा डिस्काउंटही मिळाला आहे. ...

काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा - Marathi News | Something big is happening What is this fear about the rise in gold prices A veteran economist warned | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा

Gold Price Increased: सध्या सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांत सोन्यानं सर्वात मोठी साप्ताहिक वाढ नोंदवली. ...