ATM Card Accidental Insurance: एटीएम कार्डांवर तुम्हाला फुकटात पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा मिळतो. परंतू, त्यावर कोणी क्लेमच करत नाही. बँकाही ग्राहकांना याची माहिती देत नाहीत. परंतू, अडचणीच्या वेळी तुम्हाला हाच इन्शुरन्स मदतीला येऊ शकतो. ...
सोन्यावरील भारतीयांचे प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत ४३ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. ...
गेल्या आठ वर्षांत ७ लाख २२ हजार युवकांना नोकऱ्या दिल्याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. या आठ वर्षांत २२ कोटींपेक्षा अधिक अर्ज नोकरीसाठी आले होते. केंद्रीय पीएमओ, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत् ...
रेल्वेने कोरोनामध्ये वरिष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेली तिकीटातील सवलत रद्द केली होती. कोरोना गेला तरी रेल्वेने ही सवलत सुरु करण्याचे नाव काढले नव्हते. ...
China Role in Indias 5G Service: फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला आहे. देशातील चार कंपन्यांनी यात भाग घेतला होता. परंतू, यानंतर चीनला जबरदस्त हादरा बसला आहे. ...