Gold Price Today : सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण, चांदीही झाली स्वस्त! जाणून घ्या लेसेट्स दर
Published: March 2, 2021 08:03 PM | Updated: March 2, 2021 08:13 PM
राजधानी दिल्लीत मंगळवारी सोनं (Gold) आणि चांदीच्या (silver) दरांत जबरदस्त घसरण झाली. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात (Gold Price) 679 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. तर... (Gold rate dips heavily silver becomes very cheaper today)