राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. ...
जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने शासकीय नियम ढाब्यावर बसवून नियमबाह्यरित्या नियतनाद्वारे वितरित केलेल्या रॉकेल घोटाळ्याचा तपास सद्यस्थितीत मंदावला असून, प्रशासकीय उदासिनतेमुळे या प्रकरणी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे़ ...
बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदारावर अधिक मेहरबानी दाखवत प्रत्यक्ष बिलापेक्षा अधिकची रक्कम वितरित केल्याचा प्रकार लेखापरिक्षणात समोर आला आहे. ...