लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : जिल्हाधिकाऱ्यांवर उपजिल्हाधिकाºयांचा ‘लेटर बॉम्ब’ - Marathi News | Parbhani: Deputy Collector, District Collector, 'Letter Bomb' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिल्हाधिकाऱ्यांवर उपजिल्हाधिकाºयांचा ‘लेटर बॉम्ब’

येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना पत्र पाठवून परभणीतून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. या लेटर बॉम्बमध्ये जिल्हाधिकाºयांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल् ...

येलदरी येथे वन विभागाच्या रोपवाटिकेला आग; हजारो रोपटे जळाली - Marathi News | A fire in the forest department's Nursery at Yeldari; Thousands of saplings burnt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी येथे वन विभागाच्या रोपवाटिकेला आग; हजारो रोपटे जळाली

येलदरी येथील वन विभागाच्या नर्सरीला आज दुपारी अचानक आग लागली. ...

लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर - Marathi News | In death by vaccination case; The body of the dead child was taken out for autopsy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर

लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी(दि.९) रात्री बाहेर काढण्यात आला. ...

सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अटकेत  - Marathi News | The accused arrested in six-year-old child rape | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अटकेत 

परवेज खान रफिक खान पठाण (22) असे आरोपीचे नाव असून तो 7 दिवसांपासून फरार होता. ...

परभणीमध्ये लसीकरणानंतर दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ - Marathi News |  Two children have died due to immunization in Parbhani; Both are inconclusive | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीमध्ये लसीकरणानंतर दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत दोन बालके दगावल्याची घटना बुधवारी सकाळी पालम तालुक्यातील रोकडेवाडीत घडली. आणखी दोन बालके अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत. ...

पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ - Marathi News | Two children vaccinated in Palam taluka was death; two are inconclusive | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

रोकडेवाडी येथे आरोग्य विभागाने केलेल्या लसीकरण मोहिमेमुळे दोन बालके दगावल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे. ...

गावरान तुपातील मिठायांनी वाढली दिवाळीची गोडी - Marathi News | Gavran butter sweets will increased | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गावरान तुपातील मिठायांनी वाढली दिवाळीची गोडी

दिवाळी सणासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून खाण्याची प्रथा रुढ आहे़ ...

परभणी :ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट - Marathi News | Parbhani: A common loot of passenger traffic travelers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट

दिवाळी सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच पटीने वाढल्याने या गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी दुप्पटीपेक्षाही अधिक दर वाढविले आहेत. परिणामी प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असून नाईलाज असल्याने प्रवासीही खाजगी ट्रॅव्हल्सने प्रव ...

परभणी : संतप्त शेतकऱ्यांनी फाडल्या याद्या - Marathi News | Parbhani: Ruffled farmers drop list | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संतप्त शेतकऱ्यांनी फाडल्या याद्या

शेतकºयांना अनुदानावर देण्यात येणाºया पाईप आणि विद्युत मोटारीसाठी ५ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता; परंतु, या लकी ड्रॉच्या याद्यांमध्ये कर्मचाºयांच्या चुकांमुळे अनेक शेतकºयांची नावेच नसल्याने संतप्त शेतकºयांनी एक खिडकी कार्यालयात गोंधळ घालू ...