जिंतूर : शासनाने दारूबंदी केल्यानंतर जिंतूर शहरात ४० तर ग्रामीण भागात १५० ठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू झाली असून, यामधून दररोज आठ ते दहा लाखांची उलाढाल होत आहे. ...
परभणी :शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून फक्त पावती फाडून पैसे जमा करण्यातच धन्यता मानण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आला आहे. ...
सोनपेठ : अवैधरित्या सावकाराने स्वत:च्या नावे केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करून ती जमीन मूळ मालकाच्या नावे करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे़ ...
परभणी : महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपातील मतभेद कायम राहिल्याने पक्षाच्या सदस्याची निवड होवू शकली नाही़ ...
परभणी : मानवत तालुक्यातील सारंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांच्या दालनासमोरच शाळा भरविली़ ...
परभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली़ ...