तालुक्यातील खेर्डा येथे तापाची साथ पसरली आहे़ दररोज ५० पेक्षा अधिक तापीचे व चिकन गुनियाचे रूग्ण खाजगी दवाखान्यात दाखल होत आहेत़ यातील ११ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान २६ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याने रूग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
दोन ठिकाणच्या पुलांचे काम पूर्ण होवून आठ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या मागणीनुसार तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांची खिरापत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी वाटल्याचा प्रकार नागपूर येथील महालेखापालांनी केलेल्या लेखा परिक्षणातू ...
खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे. ...
जिल्ह्यातील ४२ वाळू घाटांपैकी पहिल्या फेरीमध्ये १० घाटांचे लिलाव पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या गंगाजळीत ८ कोटी ९५ लाख ३९ हजार २५८ रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ ...
महानगरपालिकेच्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मनपाच्या घंटागाड्यांसह इतर अशा ८९ वाहनांवर जीपीएस बसविले आहे़ ...
खड्ड्यांचा रस्ताच म्हणून परिचित असलेल्या परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून, लाखो रुपये खर्च करून केलेली मलमपट्टी वरवरचीच असल्याची बाब ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आली ...
पोलीस ठाण्यातच सात हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ...
येथील बसस्थानकावर काही वर्षांपूर्वी निर्माण केलेला हिरकणी कक्ष सध्या अडगळीत पडला असून, महिला प्रवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे़ हिरकणी कक्षाची उभारणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ ...