लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी खासदार जाधव यांची शिक्षा रद्द - Marathi News | MP Jadhav's sentence rejected by court | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी खासदार जाधव यांची शिक्षा रद्द

तालुक्यातील मुरुंबा ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीचे रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी परभणीचे खा.बंडू जाधव यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मे रोजी रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली आहे. ...

उन्हाळी सुट्या करिता नांदेडहून १४६ विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | 146 special trains from Nanded for the summer holidays | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उन्हाळी सुट्या करिता नांदेडहून १४६ विशेष रेल्वेगाड्या

दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून  प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

विभागीय चौकशीत मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | Tangati Talwar on 236 officers in Marathwada region | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय चौकशीत मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

परभणी : नाट्यगृहाच्या कामासाठी आचारसंहितेचा अडथळा - Marathi News | Parbhani: The Code of Conduct barrier for the play of theater | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नाट्यगृहाच्या कामासाठी आचारसंहितेचा अडथळा

येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे. ...

परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड - Marathi News | Parbhani: Resident of the passengers due to the 'relevant contract' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड

एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत. ...

परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत - Marathi News | Parbhani: Deshmukh is the only real fight in the market | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत  - Marathi News | Local elections will be held in Parbhani of Hingoli constituency | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आह ...

डिजिटल तिकिटांमुळे एसटी महामंडळाला भुर्दंड - Marathi News | Due to digital tickets, the ST corporation has to pay a penalty | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डिजिटल तिकिटांमुळे एसटी महामंडळाला भुर्दंड

छापील तिकीटे बंद करुन डिजिटल तिकिटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजिटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी दर महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्यभरात यावर खर्च कोट्यवधींचा खर्च होत आहे ...

परभणी : मुलीला पळविणाऱ्यास अटक - Marathi News | Parbhani: The girl has been arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुलीला पळविणाऱ्यास अटक

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...