लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाइकवरून पडल्यावर... - Marathi News | After getting off the bike ... | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बाइकवरून पडल्यावर...

वाटत होतं सैन्यात जावं, पण बाइकवर बसलो, अपघात झाला आणि स्वप्नासह एक पायही गमावला... ...

do u hate Monday ? - Marathi News | Do u hate Monday? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :do u hate Monday ?

सोमवार छळकुटा, नकोसा वाटणाऱ्यांचं प्रमाण जगभरात वाढतं आहे. या नव्या आजाराचं नाव आहे,मंडे ब्लूज. का येतेय या आजाराची साथ? ...

काठपदराची स्टायलिश साडी - Marathi News | Stylish sari of Kathpadura | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :काठपदराची स्टायलिश साडी

शॉपिंगसाठी हातात पैसे नाहीत, मग आजी-आईच्या काठपदराच्या, सिल्कच्या साड्या मागा आणि त्यांनाच एक वेगळा लूक द्या. कारण साडी हे एक नवं स्टाइल स्टेटमेण्ट बनतेय.. ...

मी शेफ होणार! - Marathi News | I will be chef! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मी शेफ होणार!

स्वयंपाक नावाच्या कलेवर प्रेम करणारे तरुण मुलगे... जुनाट भेदाच्या चौकटी मोडत सरळ किचनकडे वळतात आणि तिथून एका ग्लॅमरस, पैसेवाल्या क्षेत्रात करिअर करू पाहतात.. त्या लजीज बदलाची ही एक गोष्ट... ...

कुकिंग करिअर - Marathi News | Cooking career | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कुकिंग करिअर

ग्लॅमर आलं म्हणून तरुण मुलं धावत सुटली का ‘कुकिंग’कडे? मात्र ते करताना स्वयंपाक या कलेकडे पाहण्याची त्यांची नजर बदलली का? पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या नव्या करिअरच्या वाटेवर नक्की दिसतं काय? ...

समाजभानाचं इंद्रधनुष्य - Marathi News | The rainbow of society | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :समाजभानाचं इंद्रधनुष्य

आपलं सामाजिक वास्तव तारुण्याला नुस्त कळत नाही, तर त्यातली गुंतागुंत समजून त्यावर ठाम भाष्य करण्याचीही त्यांची तयारी आहे. त्याचीच एक झलक मराठवाडा विद्यापीठात दिसली.. ...

चायवाला आणि तरकारीवाली - Marathi News | Tea and tea party | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :चायवाला आणि तरकारीवाली

तो पाकिस्तानी. ती नेपाळची. नशीब मेहरबान झालं आणि त्यांचे फोटो व्हायरल होत ते रातोरात जगभर फेमस झाले. ती लाट ओसरली आता, मग पुढे? काय होतं अशा क्षणिक उधाणांचं? ...

कशाला फॉरवर्ड मारता? - Marathi News | Why do you fight forwards? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कशाला फॉरवर्ड मारता?

..प्लीज फॉरवर्ड. हे वाक्य तसं आता अनोळखी नाही. कारण आजकाल सोशल मीडिया वापरत असताना या पेजवरून त्या पेजवर किंवा दुसऱ्या ग्रुपवर अविरतपणे ‘फॉरवर्ड’ करत असतो ...

मुलींनी स्वप्नं पाहणं हा गुन्हा? - Marathi News | Girls dreaming to dream? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मुलींनी स्वप्नं पाहणं हा गुन्हा?

आपण खरंच एकविसाव्या शतकात आहोत का? कारण अजूनही मुलीचं लग्न करून देणं आणि तिने काही झालं तरी सासरीच राहणं यातच घराची प्रतिष्ठा मानली जाते ...