दुबई: कोरोनाविरुद्ध लढाईत एकजुटता सिद्ध करण्यासाठी द. आफ्रिकेतील एका दाम्पत्याने दुबईतील स्वत:च्या अपार्टमेंटमधील बाल्कनीत मॅरेथॉन शर्यतीचे अंतर पूर्ण केले. ... ...
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 लाख 32,263 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी मृतांची संख्या ही 24090 इतकी झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 24349 इतकी आहे. ...
CoronaVirus : आॅलिम्पिकचे आयोजन जुलै-आॅगस्टमध्ये झाले असते तर नरसिंगकडे पात्रता फेरीसाठी प्रयत्न करण्याची संधी नव्हती. कोरोना व्हायरसमुळे आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर लांबणीवर पडले आहे. ...
Coronavirus : ‘फिडे’ अध्यक्ष अर्काडी डिवोरकोविच यांनी सांगितले की, ‘रशियन सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर २७ मार्चपासूनच अन्य देशांची विमानसेवा बंद करण्याचा गंभीर निर्णय घेतला आहे. ...