लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
मूर्ती लहान पण कीर्ती महान: ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे के वाय वेंकटेश! - Marathi News | Padma Shri KY Venkatesh: Meet the para-athlete who did India proud at the world stage | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रपती ज्यांच्यासाठी स्वतः पायऱ्या उतरून खाली आले ते पद्म श्री के वाय वेंकटेश आहेत तरी कोण?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. यावेळी पॅरा अ‍ॅथलिट के वाय वेंकटेश यांनाही पद्म श्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. ...

Rahi Sarnobat : पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतनं भारताला जिंकून दिलं पदक, President’s Cup मध्ये रौप्यपदक - Marathi News | Rahi Sarnobat claimed a silver medal after enduring a weapon malfunction during the women's 25m pistol event of the President's Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Rahi Sarnobat : पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतनं भारताला जिंकून दिलं पदक, President’s Cup मध्ये रौप्यपदक

भारताची नेमबाज राही सरनोबत हिनं प्रेसिडेंट कप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक जिंकले. ...

Ramnath Kovind : कंगनाचा 'पद्मश्री'ने सन्मान, पी.व्ही. सिंधुला 'पद्मभूषण'चा बहुमान - Marathi News | Ramnath Kovind : Kangana honored with 'Padma Shri', P.V. Sindhu honored with 'Padma Bhushan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगनाचा 'पद्मश्री'ने सन्मान, पी.व्ही. सिंधुला 'पद्मभूषण'चा बहुमान

दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. ...

१४ नोव्हेंबरला आरोग्यासाठी आपलं पुणे सायक्लोथॉन  - Marathi News | Our Pune Cyclothon for Health on 14th November | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१४ नोव्हेंबरला आरोग्यासाठी आपलं पुणे सायक्लोथॉन 

आपलं पुणे सायक्लाेथाॅनसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक. सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच वायूप्रदूषण आणि गर्दी होत नाही. हे उद्दिष्ट ठेवून मेगा सायकलिंग इव्हेंटचे म्हणजेच आपलं पुणे सायक्लोथॉन २०२१ चे आयोजन केले आहे. ...

WWE मध्ये पुन्हा दिसणार Rey Mysterioची ग्लॅमरस कन्या, रिंगमध्येच Kiss करून आली होती चर्चेत; पाहा Video - Marathi News | Rey Mysterio glamorous daughter Aalyah Mysterio back in wwe ring | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WWE मध्ये पुन्हा दिसणार Rey Mysterioची ग्लॅमरस कन्या, रिंगमध्येच Kiss करून आली होती चर्चेत; पाहा Video

Aalyah Mysterio सातत्याने सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि आपल्या मित्रांसोबत फोटो पोस्ट करत असेत. सोशल मिडियावर तिचे फोटो जबरदस्त व्हायरल होत असतात. ...

IPL 2022, CSK : नीरज चोप्रा दिसणार चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत; गोल्डन बॉयला IPL फ्रँचायझीकडून १ कोटींचं बक्षीस! - Marathi News | IPL 2022: Chennai Super Kings honours Neeraj Chopra with Rs 1 crore reward, presents special jersey; See Pics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :IPL 2022, CSK : नीरज चोप्रा दिसणार चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत; गोल्डन बॉयला IPL फ्रँचायझीकडून १ कोटींचं बक्षीस!

नीरजनं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर CSKनं भालाफेकपटूचा गौरव करणार असल्याची घोषणा केली होती आणि आज त्यांनी तो शब्द पाळला. ...

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून 'स्पेशल' गिफ्ट; 'ही' एक गोष्ट वेधतेय लक्ष! - Marathi News | Neeraj Chopra: 'Special' gift from Anand Mahindra to 'Golden Boy' Neeraj Chopra; 'This' is a thing that attracts attention! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी स्पेशल गिफ्ट पाठवलं

Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आणि त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला. ...

VIDEO : 'माझा फेवरेट तर....' जेव्हा नीरज चोप्राला लहान मुलगी म्हणाली असं काही, हसू लागले लोक - Marathi News | Neeraj Chopra new video with little girl goes viral, she said you are my favorite | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO : 'माझा फेवरेट तर....' जेव्हा नीरज चोप्राला लहान मुलगी म्हणाली असं काही, हसू लागले लोक

Neeraj Chopra New Viral Video : व्हिडीओत तो एका लहान मुलीसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओत मुलगी नीरजला आपल्या फेवरेट हिरोबाबत सांगत आहे. ...

Khel Ratna award : तब्बल अकरा खेळाडू ठरणार ‘खेलरत्न’; नीरज, मिताली, छेत्री यांची शिफारस - Marathi News | Khel Ratna award recommended for 11 athletes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तब्बल अकरा खेळाडू ठरणार ‘खेलरत्न’

Khel Ratna award : मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ...