लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभिनेता आर. माधवनच्या मुलानं पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार; युजर्स म्हणाले, याला म्हणतात संस्कार - Marathi News | Actor R. Madhavan son wins 7 national awards in swiming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! आर. माधवनच्या मुलानं पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार

आर माधवनच्या मुलाचं नाव वेदांत माधवन आहे. वेदांतनं केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांसह देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे. ...

विजयाचाच ‘संकल्प’ जोपासणारा बुद्धिबळपटू! संकल्प गुप्ताने सर्बियात गाठला ‘ग्रॅन्डमास्टर’चा पहिला नॉर्म - Marathi News | Sankalp set to be Nagpurs second GM clears first norm in Serbia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयाचाच ‘संकल्प’ जोपासणारा बुद्धिबळपटू! संकल्प गुप्ताने सर्बियात गाठला ‘ग्रॅन्डमास्टर’चा पहिला नॉर्म

फिडेच्या नियमानुसार पूर्ण ग्रॅन्डमास्टर होण्यासाठी २५०० वर येलो रेटिंग आणि तीन नॉर्म पूर्ण करणे आवश्यक असते. २४६४ येलो रेटिंग असलेल्या संकल्पने पहिला टप्पा सर केला. ...

Preity Zinta पासून Ranbir Kapoor पर्यंत; स्पोर्ट्स टीमचे मालक आहेत हे Actors - Marathi News | preity zinta to ranbir kapoor bollywood stars who own sports team like deepika ranveer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Preity Zinta पासून Ranbir Kapoor पर्यंत; स्पोर्ट्स टीमचे मालक आहेत हे Actors

Bollywood च्या अनेक कलाकारांना केवळ अभिनय क्षेत्रातच नाही, तर स्पोर्ट्समध्येही मोठ्या प्रमाणात रस आहे. ...

T20 world cup 2021: पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये होणार 'भारत - पाकिस्तान' सामना - Marathi News | the india pakistan match will be screened at a cinema in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :T20 world cup 2021: पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये होणार 'भारत - पाकिस्तान' सामना

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. ...

इशिकाने केलं देशाचं प्रतिनिधित्व, 'रोप स्किपिंग' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी - Marathi News | Ishika Tawde's brilliant performance in the Rope Skipping International Competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इशिकाने केलं देशाचं प्रतिनिधित्व, 'रोप स्किपिंग' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

इशिका ही 12वी इयत्तेत  शिकत असून या अगोदर तिने गोल्ड मेडल जुडो मध्ये तसेच रोप स्कीपिंग मध्ये पारितोषिक मिळवून मुंबई व महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावले आहे. ...

IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन - Marathi News | IPL 2021 CSK batsman Ruturaj Gaikwad arrives at his home in Pune with fireworks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन

परिसरातील नागरिकांनी ऋतुराजाच्या (Ruturaj Gaikwad) घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले. ...

Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी - Marathi News | Sunil Chhetri : India wins saif Champions Trophy for 8th time in football, sunil chetri Chhetri equals leonel Messi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जय हो ! भारताने 8 व्यांदा जिंकली सैफ चॅम्पियन ट्रॉफी, छेत्रीनं केली लियोनेल मेस्सीची बरोबरी

Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. ...

IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष - Marathi News | ipl csk batsman ruturaj gaikwad performance fireworks hometown sangvi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष

आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम  क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवीच्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे ...

एक हात नसतानाही तो खचला नाही; महाराष्ट्राच्या दलीप गावितनं राष्ट्रीय स्पर्धेत जिंकली सर्वांची मनं! - Marathi News | One-armed 'Dalip Gavit' wins hearts; Nashik-based 18-year-old finished second in 49.89s to qualify for semis in under-20 category at the National Open 400m Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एक हात नसतानाही तो खचला नाही; महाराष्ट्राच्या दलीप गावितनं राष्ट्रीय स्पर्धेत जिंकली सर्वांची मनं!

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सध्या २० वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय खुली ४०० मीटर अजिंक्यपद ( Championships) स्पर्धा सुरू आहे. ...