लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
Fifa World Cup: मोरोक्कोच्या स्वप्नांचा धुरळा! फ्रान्सची ऐतिहासिक कामगिरी, फायनलमध्ये मारली धडक - Marathi News | Fifa world cup: France Beat Morocco Will Face Argentina In The Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोरोक्कोच्या स्वप्नांचा धुरळा! फ्रान्सची ऐतिहासिक कामगिरी, फायनलमध्ये मारली धडक

या विजयासह फ्रान्स संघाने फिफा विश्वचषकात मोठा विक्रम केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात ६० वर्षानंतर गतविजेता सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. ...

फक्त इच्छाशक्ती हवी! मेस्सी आज फुटबॉल चॅम्पियन बनलाच नसता जर बालपणी 'या' गंभीर आजाराला हरवलं नसतं - Marathi News | lionel messi suffered from growth hormone deficiency know how he recover | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फक्त इच्छाशक्ती हवी! मेस्सी आज फुटबॉल चॅम्पियन बनलाच नसता जर बालपणी 'या' गंभीर आजाराला हरवलं नसतं

अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं नाव आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मेस्सीच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ...

'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार - Marathi News | Shah rukh khan biggest masterstroke will promote pathaan at fifa world cup finals box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार

फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये किंग खान पठाण या चित्रपटाचे प्रमोशन 'कतार'मध्ये करणार असल्याची चर्चा आहे. ...

Argentina in FIFA World Cup Final : 'या' सीक्रेट ड्रिंकचा चाहता आहे अर्जेंटिना संघ; अपल्या देशातून कतारला नेला मोठा साठा, अशी आहे खासियत - Marathi News | Argentina in FIFA World Cup Final 2022 Argentina team is a fan of yerba mate drink | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'या' सीक्रेट ड्रिंकचा चाहता आहे अर्जेंटिना संघ; अपल्या देशातून कतारला नेला मोठा साठा, अशी आहे खासियत

अर्जेंटिनाच्या विजयात या हर्बल ड्रिंकचाही महत्त्वाचा वाटा आहे...! ...

Cristiano Ronaldo: गरिबीत गेले लहानपण...! आता आहे राजेशाही जीवन; पाहा रोनाल्डोचं घर अन् 'गाड्यांचा राजवाडा' - Marathi News | FIFA World Cup 2022 has been nothing special for Portugal's star footballer Cristiano Ronaldo, knows his lifestyle | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गरिबीत गेले लहानपण! आता आहे राजेशाही जीवन; रोनाल्डोचं घर अन् 'गाड्यांचा राजवाडा'

फिफा विश्वचषक 2022 पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी काही खास राहिला नाही. ...

ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन सेलिंग चॅम्पियनशिप रंगणार मुंबईत - Marathi News |  Optimist Asian, Oceanian Sailing Championship to be held in Mumbai | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन सेलिंग चॅम्पियनशिप रंगणार मुंबईत

ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन सेलिंग चॅम्पियनशिप मुंबईत होणार आहे.  ...

Morocco Victory, FIFA World Cup 2022 Video: विजयाचं सेलिब्रेशन असंही... मैदानात कौतुक करायला आलेल्या आईबरोबर खेळाडूने धरला ठेका - Marathi News | Cristiano Ronaldo crying Morocco player Sofiane Boufal dance with mother FIFA World Cup 2022 watch video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: विजयाचं सेलिब्रेशन असंही... मैदानात आईबरोबर खेळाडूने धरला ठेका

मोरोक्कोने रोनाल्डोच्या पोर्तुगालला दाखवला स्पर्धेबाहेरचा रस्ता ...

Cristiano Ronaldo Emotional, FIFA World Cup 2022: "चांगल्या-वाईट काळात..."; पराभवानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डोचं भावनिक ट्विट - Marathi News | Cristiano Ronaldo Emotional Tweet Message after Portugal exit losing to Morocco in FIFA World Cup 2022 Quarter Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"चांगल्या-वाईट काळात..."; पराभवानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डोचं भावनिक ट्विट

रोनाल्डोने आपल्या चाहत्यांना केली एक खास विनंती ...

FIFA World Cup 2022: नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी - Marathi News | argentina vs netherland players fight in feisty FIFA World Cup Quarterfinal match leandro parades virgil van dijk football | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी

नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला. ...