लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा  - Marathi News | Workers will protest against the Minister; Narendra Patil's warning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

काही माथाडी नेतेच ठेकेदार झाले आहेत. काही नेत्यांनी माथाडी कामगार कायदा बदनाम केला असल्याची टीका ही नरेंद्र पाटील यांनी केली. ...

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत - Marathi News | 3,166 crore new link road in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत

ठेकेदाराची नियुक्ती, ४ वर्षांत प्रकल्प पूर्ण ...

माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन  - Marathi News | ex mayor performed jal pujan in morbe dam without the permission of the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन 

जलपूजन अधिकृत नसून त्यांना धरण क्षेत्रात प्रवेश मिळाला कसा? याची चौकशी केली जाईल असे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.  ...

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांचाच अपघात भरधाव कारने दिली धडक - Marathi News | The traffic police who were helping the accident victims were hit by a speeding car | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांचाच अपघात भरधाव कारने दिली धडक

पामबीच मार्गावरील मध्यरात्रीची घटना   ...

नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी - Marathi News | Navi Mumbai water worries solved; Morbe dam reached the highest 100 percent level | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली. ...

पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी - Marathi News | emotional farewell to gauri ganpati in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी

या गौराईमातेला भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले.         ...

राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा उच्च न्यायालयात, मुख्यमंत्री शपथविधीच्या माहितीसाठी याचिका - Marathi News | Power struggle in state again in High Court, Petition for information on Chief Minister's swearing-in | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा उच्च न्यायालयात, मुख्यमंत्री शपथविधीच्या माहितीसाठी याचिका

याचिकेवर ऑक्टोबरमध्ये सुणावणी होण्याची शक्यता ...

कृत्रिम तलावांना माजी नगरसेवकांची नावे; दिघ्यातील प्रकार - Marathi News | artificial ponds named after former councillors in digha | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कृत्रिम तलावांना माजी नगरसेवकांची नावे; दिघ्यातील प्रकार

पालिकेच्या अनागोंदी कारभारावर आपची टीका. ...

एसआरए प्रकल्प मुंबई, ठाणे महापालिकेसह म्हाडा, एमएमआरडीए, सिडकोमार्फत भागीदारीत राबविणार! - Marathi News | SRA project will be implemented in partnership with Mumbai, Thane Municipal Corporation through MHADA, MMRDA, CIDCO! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसआरए प्रकल्प मुंबई, ठाणे महापालिकेसह म्हाडा, एमएमआरडीए, सिडकोमार्फत भागीदारीत राबविणार!

नवी मुंबईतील बहुतांश झोपडपट्ट्या या एमआयडीसीच्या जागेवर वसल्या आहेत. ...