आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Chandrayaan3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे. ...
Exam: बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने बुधवारी नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२४ पासून इयत्ता दहावी आणि बारावीस ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर धडकल्यानंतर, लिमोजिन कारला आग लागली. मात्र त्यात स्वार सर्व पाच लोकांना त्यांच्या नातलगांनी वाचवले. जे दुसऱ्या कामरमध्ये मागे बसलेले होते. ...
चंद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे कौतुक केले असून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...
१४ जुलै २०२३ मध्ये चंद्राच्या दिशेनं यशस्वीरित्या झेपावलेलं चंद्रयान-३ने आज इतिहास रचला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला ...