आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ram Mandir Ayodhya: कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये आज एका व्यक्तीने नमाज पढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच आता या प्रकरणाचा तपास सु ...
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अयोध्या हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावत एका व्यक्तीने राम मंदिराच्या परिसरात नमाज पढण्याचा प्रयत ...
K. C. Tyagi News: केंद्रातील एनडीएस सरकारमधील मुख्य भागीदार आणि बिहारमधील सत्ताधारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने एक मोठा निर्णय घेताना पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांना पक्षातून नारळ दिला आहे. ...
वेगाने येणारी ऑडी कार आधी डिव्हायडरला धडकते आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या, टपऱ्या आणि वाहनांना चिरडत पुढे जाते. ...