लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video - पंजाबच्या मोहालीतील केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग; 8 जण भाजले - Marathi News | Video massive fire broke out in chemical factory in kurali mohali punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - पंजाबच्या मोहालीतील केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग; 8 जण भाजले

एका केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 7 ते 8 जण भाजल्याचं म्हटलं जात आहे. ...

तामिळनाडूत छापे, ED कडून भाजपच्या अकाउंटन्टची चौकशी; काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids in Tamil Nadu probes BJP accountant in chennai know about the matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत छापे, ED कडून भाजपच्या अकाउंटन्टची चौकशी; काय आहे प्रकरण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान ईडीने भाजप कार्यालयात कामाला असलेल्या एका अकाउंटन्टचीही चौकशी केली आहे.  ...

बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला - Marathi News | LJP leader killed in broad daylight in Bihar, goons fired in saloon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला

बिहारमध्ये दिवसा ढवळ्या एका नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ...

अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडली तरुणी; दोघींनी केलं लग्न, कुटुंबीयांना पाठवले फोटो - Marathi News | woman fell in love with teenager left her husband and ran away with her friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडली तरुणी; दोघींनी केलं लग्न, कुटुंबीयांना पाठवले फोटो

महिला पतीला सोडून मैत्रिणीसोबत पळून गेली. दोघींनी मंदिरात लग्न केलं आणि  आपल्या लग्नाचा फोटो कुटुंबीयांना पाठवला. ...

व्हायब्रंट गुजरातमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले, "तेव्हा विदेशी गुंतवणूकदारांना दिली जात होती धमकी" - Marathi News | pm narendra modi says in vibrant gujarat global summit former central governmen negligence foreign investor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा विदेशी गुंतवणूकदारांना दिली जात होती धमकी - नरेंद्र मोदी

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या २० वर्षांच्या प्रवासाची आठवण करून देत तत्कालीन केंद्र सरकार सहकार्य केले नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ...

विधानसभेची उमेदवारी मिळूनही भाजपचा दिग्गज नेता नाराज; नेमकं काय कारण..? - Marathi News | Madya Pradesh election, Veteran BJP leader kailash vijayvargiya upset despite getting Assembly nomination | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :विधानसभेची उमेदवारी मिळूनही भाजपचा दिग्गज नेता नाराज; नेमकं काय कारण..?

भाजपने मध्य प्रदेश विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ...

10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल - Marathi News | 10th failed ashapura safa owner ranveer singh earns 25 lakh yearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल

दहावीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल 25 लाख रुपये आहे. ...

BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, 600GB डेटासह एका वर्षासाठी मोफत कॉलिंग! - Marathi News | bsnl offering 600gb data and 365 days of validity in plan of 1999 rupees check benefits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, 600GB डेटासह एका वर्षासाठी मोफत कॉलिंग!

यामध्ये तुम्हाला डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही मिळते. ...

धक्कादायक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय झालं? - Marathi News | young man dancing at wedding in rajasthan suddenly fell down this shocking video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय झालं?

एका लग्न समारंभात नाचणारा तरुण अचानक खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही. ...