लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi: These people are jealous of my success; Owaisi's response to allegations of 'match-fixing' with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर

AIMIM Asaduddin Owaisi: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत AIMIM ने १२५ जागांवर विजय मिळवला आहे. ...

टोल नाक्यावर थांबायचं टेन्शन मिटलं! आता प्लाझामध्ये हाय-टेक फ्री फ्लो सिस्टम बसवायला झाली सुरूवात - Marathi News | The tension of waiting at the toll plaza is over! Now the installation of a high-tech free flow system has begun in the plaza. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोल नाक्यावर थांबायचं टेन्शन मिटलं! आता प्लाझामध्ये हाय-टेक फ्री फ्लो सिस्टम बसवायला झाली सुरूवात

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा टोल प्लाझावर वाहनांना आता टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ...

"बंगाल, केरळ, तामिळनाडू, आम्ही पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकू..." भाजप अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन निवडणूक मोडमध्ये - Marathi News | "Bengal, Kerala, Tamil Nadu, we will win elections in five states..." Nitin Nabin in election mode after becoming BJP president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगाल, केरळ, तामिळनाडू, आम्ही पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकू..." भाजप अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन निवडणूक मोडमध्ये

नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, ती पक्षाच्या विचारसरणी आणि राष्ट्रवादी चळवळीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी वर्णन केले. विकसित भारतासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर देत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे ...

भयंकर! जेवणावरून वाद अन् रागाच्या भरात पत्नीने दातांनी तोडली पतीची जीभ; मोदीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | Horrible! In a fight over food and anger, wife breaks husband's tongue with her teeth; High voltage drama in Modinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! जेवणावरून वाद अन् रागाच्या भरात पत्नीने दातांनी तोडली पतीची जीभ; मोदीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीची जीभ चक्क दातांनी चावून तोडल्याची खळबळजनक घटना मोदीनगर भागात घडली आहे. ...

१२ वी उत्तीर्ण असलेले भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे एकूण संपत्ती किती? - Marathi News | What is the total wealth of BJP new national president Nitin Nabin, who has passed 12th? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वी उत्तीर्ण असलेले भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे एकूण संपत्ती किती?

२००६ साली पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर २०१०, २०१५,२०२०, २०२५ या निवडणुकीत ते सातत्याने विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेत. ...

अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट - Marathi News | From Atal bihari vajpayee to Advani and JP Nadda to nitin Nabin BJP has had 12 national presidents in 45 years, see the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट

महत्वाचे म्हणजे, 1980 मध्ये जनसंघानंतर उदयास आलेल्या भाजपाला आतापर्यंत एकूण 12 राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत, कुठल्याही अध्यक्षाला मतदानाला सामोरे जावे लागलेले नाही. अर्थात सर्वच अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. ...

तमिळनाडूत 'राष्ट्रगीता'वरून हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपाल विधानसभेतून बाहेर पडले; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | High voltage drama over 'National Anthem' in Tamil Nadu! Governor R N Ravi walks out of the assembly; What's the real issue? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिळनाडूत 'राष्ट्रगीता'वरून हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपाल विधानसभेतून बाहेर पडले; नेमकं प्रकरण काय?

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत तमिळनाडूच्या राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. ...

पाकिस्तान-सौदीत संरक्षण करार, आता भारताचाही मोठा डाव; २ मुस्लीम देशांमधील संघर्ष पथ्यावर पडला - Marathi News | After Pakistan Saudi Arab defence deal now India and the United Arab Emirates signed a Letter of Intent for a strategic defence partnership | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान-सौदीत संरक्षण करार, आता भारताचाही मोठा डाव; २ मुस्लीम देशांमधील संघर्ष पथ्यावर पडला

Video: सॅल्यूट! कॅन्सरपीडित विद्यार्थिनीचे केस गळाले; धीर देण्यासाठी शाळेतील सर्वांनी केले मुंडण - Marathi News | Rajasthan Jodhpur; Schoolmates and Teachers Shave Heads to Support Cancer-Stricken Student | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: सॅल्यूट! कॅन्सरपीडित विद्यार्थिनीचे केस गळाले; धीर देण्यासाठी शाळेतील सर्वांनी केले मुंडण

‘तू एकटी नाहीस', कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीसाठी शाळेचा हृदयस्पर्शी उपक्रम! ...