लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुबईचा बुर्ज खलिफा झाला 'राममय', अमेरिकेसह संपूर्ण जगात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा - Marathi News | dubai burj khalifa also became rammay on ramlala pran pratishtha ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईचा बुर्ज खलिफा झाला 'राममय', अमेरिकेसह संपूर्ण जगात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते. ...

“सिद्धरामय्या यांच्या नावात राम, माझ्या नावात शिव; आम्हाला धर्म शिकवू नये”: डीके शिवकुमार - Marathi News | karnataka dcm d k shivakumar replied bjp over criticism about ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सिद्धरामय्या यांच्या नावात राम, माझ्या नावात शिव; आम्हाला धर्म शिकवू नये”: डीके शिवकुमार

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही, असे सांगत डीके शिवकुमार यांनी भाजपावर टीका केली. ...

“आम्ही महात्मा गांधींच्या रामाची पूजा करतो, भाजप प्रभूंना सीता-लक्ष्मणापासून दूर नेतेय” - Marathi News | karnataka cm siddaramaiah criticize and alligation bjp over ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आम्ही महात्मा गांधींच्या रामाची पूजा करतो, भाजप प्रभूंना सीता-लक्ष्मणापासून दूर नेतेय”

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: आम्ही श्रीरामभक्त आहोत. आम्हीही राम मंदिरही बांधले आहे. आम्ही श्रीरामचंद्रांच्या विरोधात नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. ...

प्रभू श्रीरामाने मोडले ट्रेंडिंगचे सर्व विक्रम; पाहा गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक  - Marathi News | Prabhu Sri Rama Breaks All Trending Records; See the top 10 search topics in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीरामाने मोडले ट्रेंडिंगचे सर्व विक्रम; पाहा गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक 

इमारती तसेच वाहनांवर राम मंदिराचे भगवे ध्वज लावण्यात आले. अवघा देश राममय झाला होता. असेच चित्र गुगलवरही होते. ...

दरवर्षी ५ कोटी भाविक रामललाचे दर्शन घेणार; अयोध्येत वेगाने सुरु आहेत विकासकामे - Marathi News | Every year 5 crore devotees will have darshan of Ramlala; Development works are going on fast in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवर्षी ५ कोटी भाविक रामललाचे दर्शन घेणार; अयोध्येत वेगाने सुरु आहेत विकासकामे

अयोध्येत सध्या १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीद्वारे विकासकामे सुरू आहेत. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा; अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म, VHP कडून ‘घरवापसी’ - Marathi News | madhya pradesh ayub khan family adopted hindu religion on the day of ramlala pran pratishtha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा; अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म, VHP कडून ‘घरवापसी’

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक दिवशी एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला. ...

श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत - Marathi News | Lakshmi is pleased by the grace of Sri Rama; Since October Ayodhya, shares of companies related to tourism are booming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

येत्या काळातही देशात अध्यात्मिक पर्यटन वाढीचे संकेत दिसत आहेत. ...

राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा - Marathi News | Devotees gather in large numbers at Shri Ram temple on the first day after the Pran Pratishtha ceremony, Ayodhya, Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा

मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होणार; पण कसे?, पाहा - Marathi News | The forehead of the idol of Sri Ramalala will be touched by the rays of the sun on Sri Rama Navami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होणार; पण कसे?, पाहा

अयाेध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे ...