लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Budget 2024 : कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग? - Marathi News | budget 2024 finance minister nirmala sitharaman saree colour messages in last few years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग?

Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : निर्मला सीतारामन यांनी गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यामागे काय संदेश होता हे जाणून घेऊया... ...

सहा पोलिसांना सुप्रीम कोर्टाने ठोठावला १२ लाखांचा दंड, भाड्याची जागा पाडल्याबद्दल कारवाई - Marathi News | Six policemen fined Rs 12 lakh by Supreme Court, action taken for demolishing rented premises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा पोलिसांना सुप्रीम कोर्टाने ठोठावला १२ लाखांचा दंड, भाड्याची जागा पाडल्याबद्दल कारवाई

Supreme Court: तीन जणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या भाड्याची जागा कोणत्याही न्यायालयीन आदेशाशिवाय पाडल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सहा महाराष्ट्र पोलिसांवर १२ लाख रुपयांचा एकत्रित दंड ठोठावला आहे. ...

क्या बात है! रुग्णासाठी हार्ट अन् किडनी नेणाऱ्या रुग्णवाहिकेने ९ मिनिटात कापलं १४ किमी अंतर - Marathi News | An ambulance carrying a heart and kidney for a patient covered a distance of 14 km in 9 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्या बात है! रुग्णासाठी हार्ट अन् किडनी नेणाऱ्या रुग्णवाहिकेने ९ मिनिटात कापलं १४ किमी अंतर

हार्ट आणि किडनी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेने ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने १४ किलोमीटरचं अंतर अवघ्या ९ मिनिटांत कापलं आहे. ...

सर्वेक्षण, पूजेची परवानगी; ज्ञानवापीचा ऐतिहासिक दिला निकाल अन् न्यायाधीश झाले निवृत्त - Marathi News | gyanvapi case district judge dr ajay krishna vishwesh gave decision last day of retirement name recorded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षण, पूजेची परवानगी; ज्ञानवापीचा ऐतिहासिक दिला निकाल अन् न्यायाधीश झाले निवृत्त

Gyanvapi Case: न्यायालयीन सेवेच्या शेवटच्या दिवशी जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापीचा ऐतिहासिक निकाल दिला. ...

Rahul Gandhi : "भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपाची सत्तेसाठी लोकशाही उद्ध्वस्त करण्याची मोहीम; ED, CBI आता..." - Marathi News | Rahul Gandhi slams bjp on hemant soren arrest by ed in land scam money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपाची सत्तेसाठी लोकशाही उद्ध्वस्त करण्याची मोहीम; ED, CBI आता..."

Rahul Gandhi Slams BJP Over Hemant Soren : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.   ...

नोकरीच्या बदल्यात जमीन: ईडीकडून राबडीदेवी आणि मिसा भारती यांना चौकशीसाठी समन्स - Marathi News | Land in exchange for job: ED summons Rabidevi and Misa Bharti for inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीच्या बदल्यात जमीन: ईडीकडून राबडीदेवी आणि मिसा भारती यांना चौकशीसाठी समन्स

Misa Bharti News: ईडीच्या पथकाने राबडीदेवी आणि लालू यांच्या कन्या राज्यसभा खासदार मिसा भारती यांना नोटीस बजावली असून त्यांना ९ फेब्रुवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, अनेक पर्यटक अडकले, पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी - Marathi News | jammu and kashmir heavy snowfall and rain tourists stranded many roads closed police issued helpline numbers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, अनेक पर्यटक अडकले, पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवर्षावाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.  ...

३१ वर्षांनी दिव्यांनी उजळली ज्ञानवापी; रात्री उशिरा पूजन, साइन बोर्डवर आता मंदिराचा उल्लेख - Marathi News | after 31 years lamps were lit in gyanvapi vyas basement and late night puja started after varanasi court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ वर्षांनी दिव्यांनी उजळली ज्ञानवापी; रात्री उशिरा पूजन, साइन बोर्डवर आता मंदिराचा उल्लेख

Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, रात्री उशिरा पूजन करण्यात आले. ...

Fastag युजर्सना मोठा दिलासा, सरकारने KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली! - Marathi News | fastag kyc last date extended for one month know how to complete kyc online | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Fastag युजर्सना मोठा दिलासा, सरकारने KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली!

Fastag : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. ...