J. P. Nadda : राजधानी नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...
एका महिलेची एक, दोन लाखांची नव्हे तर तब्बल साडेसात कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. ईडी आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली होती. ...
Chandigarh Mayor Elcetion News: चंडीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी आम आदमी पक्षाचे ३ नगरसेवक हे भाजपात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Bihar Crime News: बिहारमधील काही भागात पकडौआ विवाह ही सामान्य बाब बनलेली आहे. मात्र या विवाह प्रकारावरून मोठ्या प्रमाणात वादही होत असतात. दरम्यान, या पकडौआ विवाहातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...