इस्रोच्या प्राथमिक अंदाजानुसार स्पेस स्टेशनचे एकूण वजन सुमारे ४०० टनांपर्यंत असू शकते. इस्रोने स्पेस स्टेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ...
कानपूर, दिल्ली, अहमदाबादसह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकाने सुमारे 5 कोटी रुपये रोख, 2.5 कोटी रुपयांचे दागिने, 6 कोटी रुपयांची घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार जप्त केल्या आहेत. ...
२९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील इस्रोच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानिमित्त राज्य सरकारकडून वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीत पंतप्रधानांच्या मागे दाखविण्यात आलेल्या रॉकेटवर चीनचा राष्ट्रध्वज दिसत होता ...
एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, जीडीपीच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात दरडोई जीडीपी २.११ लाख रुपये झाला आहे. या मागील १ दशकात त्यात वार्षिक ८.९ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ झाली आहे. ...
पेपरफुटीच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष भरतीप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक ठोस योजना तयार करत असून, याबाबत लवकरच व्हिजन डॉक्युमेंट आणले जाईल, असे राहुल म्हणाले. ...
येथे भाजपच्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आपण कधीही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आवाज उठविला आहे. आपण लोकांना दिलेली ‘गॅरंटी’ अंमलात आणण्यास उत्सुक आहोत, म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष आता मला शिव्या देत आहेत ...
२४ मार्च १९४० रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९४१ मध्ये मुस्लिम लीगच्या घटनेचा भाग बनवण्यात आला. या प्रस्तावाच्या आधारे १९४६ मध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी दोन ऐवजी एक देश मागण्याचा निर्णय घेतला होता. ...