बिभवकुमारने त्याचा आयफोन-१५ मोबाइल फॉरमॅट केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मुंबईत बिभवकुमार जिथे-जिथे गेला आणि विविध लोकांना भेटला, तिथे पोलिस त्याला घेऊन जाणार असून, संबंधितांचे म्हणणे नोंदवून घेणार आहे. दरम्यान, बिभवकुमारची पाच दिवसांची कोठडी गुरुवारी ...
Hemant Soren Withdraws Interim Bail Petition From SC: सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन याचिकेत महत्त्वाची तथ्ये सादर न केल्याबाबत हेमंत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांची चांगलीच कानउघडणी केली. ...
चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचे शेवटचे २ टप्पे शिल्लक असून आता सगळ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र तत्पूर्वी भाजपाला किती जागा मिळणार याबाबत अनेकांकडून दावे केले जात आहेत. ...
loksabha Election - अबू बकर हा मौलाना सुहैल याच्या संपर्कात होता. ज्यामुळे सुरत पोलीस बीकानेरला पोहचली. या युवकाला अटक करून त्याचा मोबाईल जप्त केला. ...