लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका - Marathi News | bjp leaders replied congress rahul gandhi criticism on agniveer scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका

Lok Sabha Election 2024: राहुल गांधींनी आधी सैन्यात सेवा द्यावी, मगच बोलावे, असे आव्हान भाजपाकडून देण्यात आली आहे. ...

प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न - Marathi News | moradabad inter religion love marriage shifa to sandhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न

शिफा नावाच्या तरुणीने आपल्या प्रियकरासह सप्तपदी घेतले आहेत. त्यासाठी शिफा संध्या झाली आहे. ...

निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का? - Marathi News | Lok Sabha Elections - Mamata Banerjee wait and watch role till the result, will be absent from the India alliance meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?

loksabha Election - येत्या ४ जून ला देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून तत्पूर्वी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर राहतील.  ...

राष्ट्रीय नको, स्थानिक मुद्द्यांवर बोला; मुलांना नशेतून बाहेर काढा! पंजाबमध्ये 4 पक्षांमध्ये लढत - Marathi News | Talk about local issues, not national ones; Get the kids off the hook! Fighting between 4 parties in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय नको, स्थानिक मुद्द्यांवर बोला; मुलांना नशेतून बाहेर काढा! पंजाबमध्ये 4 पक्षांमध्ये लढत

आप, अकाली दल, भाजप, काँग्रेस आणि बसपा यांनी प्रत्येक जागेवर उमेदवार उभे केले आहेत ...

"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | Let's think about the relationship or odisha Why couldn't there be an alliance with Patnaik PM Modi spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले

...ते म्हणाले, आपण ओडिशाच्या कल्याणासाठी आपल्या नात्यांचा त्याग करायलाही तयार आहोत. तसेच, आपण निवडणुकीनंतर सर्वांना समजावून सांगू की, आपले कुणाशीही वैर नाही. ...

प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली - Marathi News | Loksabha Election 2024 - Prashant Kishor 5 predictions which comforted the BJP but shocked the opposition Congress INDIA Alliance | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली

डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले - Marathi News | ram rahim acquits in ranjit singh murder case punjab haryana high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले

डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला दिलासा मिळाला आहे. डेरा माजी व्यवस्थापक रणजीत याच्या हत्या प्रकरणात राम रहीमला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ...

"१० वर्षांत भाजप जगातील सर्वांत श्रीमंत पक्ष कसा झाला?" प्रियांका गांधी यांचा सवाल - Marathi News | "How did BJP become the richest party in the world in 10 years?" Priyanka Gandhi's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० वर्षांत भाजप जगातील सर्वांत श्रीमंत पक्ष कसा झाला?" प्रियांका गांधी यांचा सवाल

"काँग्रेसचे सरकार उलथविण्यासाठी धनशक्तीचाही प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला" ...

Video: स्टेज पडले, राहुल गांधी पडता पडता वाचले, सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावले! - Marathi News | Viral Video: Stage fell, Rahul Gandhi survived the fall, security guards rushed to his aid! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: स्टेज पडले, राहुल गांधी पडता पडता वाचले, सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावले!

'तरुणांना नोकरी मिळेल फटाफट, फटाफट', तेजस्वी यादव सभेत म्हणाले. ...