लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
११० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Action on 110 unskilled motorists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

नाशिक : बेशिस्त वाहनधारक व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले असून, बुधवारी (दि़ २२) ११० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ ...

महापौरांचा दुर्गावतार! - Marathi News | Mayor Durgavtar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांचा दुर्गावतार!

नाशिक : मंगळवारी (दि. २१) कक्ष प्रवेश सोहळा झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २२) आरोग्य व वैद्यकीय विभागासह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

नाशिक ‘हॉट’ - Marathi News | Nashik 'Hot' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक ‘हॉट’

नाशिक : नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून, सूर्य तळपू लागल्याने बुधवारी (दि. २२) कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला. ...

गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी पदयात्रा - Marathi News | Hiking for the Gudi Padwa Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी पदयात्रा

वावी : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गुढीपाडव्याला भरणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी वावी (ता. सिन्नर) येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

१२७ भ्रमणध्वनी मनोरे सील - Marathi News | 127 mobile phone seal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२७ भ्रमणध्वनी मनोरे सील

मालेगाव : महसूल विभागाची थकबाकी असलेले १२७ मोबाइल टॉवर व २५ खडीक्रशर येथील महसूल प्रशासनाने सील केले आहेत. संबंधितांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. ...

सुरगाणा तालुक्यात पाणीटंचाईने नागरिक हैराण - Marathi News | Citizen Hareran in Surgana taluka water scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा तालुक्यात पाणीटंचाईने नागरिक हैराण

सुरगाणा : तालुक्यातील कुकुडमुंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दांडीची बारी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ...

थकबाकीदारांचे दणाणले धाबे - Marathi News | The scales of the weashers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकबाकीदारांचे दणाणले धाबे

सटाणा : येथील नगरपालिका प्रशासनाने विविध कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात आले आहेत. ...

गुदाम कोसळून चौघे युवक गंभीर - Marathi News | The four youths were seriously injured in the incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुदाम कोसळून चौघे युवक गंभीर

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या गुदामाची भिंत कोसळून चार युवक गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

मूल दत्तक घ्या अन् सहा महिने पगारी रजा मिळवा - Marathi News | Adopt the child and get paid leave for six months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मूल दत्तक घ्या अन् सहा महिने पगारी रजा मिळवा

पेठ : एक वर्षाच्या आतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची पगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...