नाशिक : राज्यभरात विविध घटनांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात शहरातील डॉक्टरांनी बुधवारी (दि. २२) रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून दोघा सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या माकपाच्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
येवला : आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाने मंजुरी दिली असून,बंद पडलेले काम आता सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या कारचालकाचे लक्ष विचलित करून पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी कारची काच फोडून एक लाख रुपये ठेवलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : महापालिकेने खतप्रकल्पाचे खासगीकरण केल्यानंतर ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण संकलनाच्या स्तरावरच होण्यासाठी १ मे पासून नागरिकांनीच ओला-सुका कचरा वेगळा घंटागाडीत टाकायचा आहे. ...
नाशिक : महापालिकेने पुणे येथील मेलहॅम आणि फ्रान्स येथील आयकॉस यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या कंपनीला खतप्रकल्प चालविण्यास दिल्यानंतर शहरातील कचरा संकलनात वाढ झाली ...
नाशिक : महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोन मोबाइल कंपन्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
नाशिक : कलावंत विचार मंच यांच्यातर्फे विविध पुरस्कारांचे बुधवारी (दि. २२) पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृह, इंद्रकुंड येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ...