लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकच्या डॉक्टरांचाही संप सुरू ; अत्यावश्यक सेवा बंद - Marathi News | Nasik doctors start off; Urgent services off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या डॉक्टरांचाही संप सुरू ; अत्यावश्यक सेवा बंद

राज्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील डॉक्टरांनीदेखील काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...

सुर्य तळपला : नाशिकचे तपमान ३७.३ अंशावर - Marathi News | Surya Talpala: The temperature of Nashik at 37.3 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुर्य तळपला : नाशिकचे तपमान ३७.३ अंशावर

नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून सूर्य तळपू लागल्याने बुधवारी कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला. ...

शहर - ग्रामीण पोलीस भरतीस सुरुवात - Marathi News | City - Rural Police recruitment began | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर - ग्रामीण पोलीस भरतीस सुरुवात

शहर व ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाईपदांची भरतीप्रक्रियेस बुधवारी (दि़२२) सकाळपासून सुरुवात झाली़ ...

हवामान बदलाचे शेती व्यवसायासमोर आव्हान - Marathi News | Challenges in the field of climate change in front of business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवामान बदलाचे शेती व्यवसायासमोर आव्हान

द्राक्षाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर सध्या हवामान बदलामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकविताणाच उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

शहरातील सिग्नलवर अ‍ॅलर्ट सायरन - Marathi News | Alert Siren on city signals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील सिग्नलवर अ‍ॅलर्ट सायरन

महापालिकेने पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडताना सिग्नल सुटण्याच्या आगोदर तत्काळ मार्गस्थ व्हावे, यासाठी शहरातील सिग्नलवर अ‍ॅलर्ट सायरन बसविले आहे. ...

वाहतूक पोलिसांकडून नाशिककरांना शिस्त : हजारोंचा दंड वसूल - Marathi News | Traffic police discipline Nashik: Thousands of penalties are recovered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसांकडून नाशिककरांना शिस्त : हजारोंचा दंड वसूल

बेशिस्त वाहतुकीमध्ये होणारी वाढ आणि वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरले आहे. ...

जिल्हा परिषदेवर भगवा - Marathi News | Saffron on Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेवर भगवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-माकपा आघाडी कायम राहत अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली. ...

कॉँग्रेस का हाथ, शिवसेना के साथ! - Marathi News | Congress hands with Shiv Sena! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस का हाथ, शिवसेना के साथ!

अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉँगे्रसने ऐनवेळी केलेला कॉँग्रेसचा‘घात’ उराशी बाळगून अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला अध्यक्षपदाचा ‘घास’ कॉँग्रेसने हिरावला. ...

राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले? - Marathi News | NCP's mathematical fiction? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. ...