लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले? - Marathi News | NCP's mathematical fiction? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. ...

गावितांची तिसरी पिढी राजकारणात - Marathi News | The third generation of singers in politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावितांची तिसरी पिढी राजकारणात

नाशिक : माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावित यांच्या कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीतील युवती नयना गावित यांनी पदार्पणातच जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. ...

भगव्या फेट्यात कॉँग्रेसचा ‘तिरंगा’ - Marathi News | Congress tricolor of saffron party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगव्या फेट्यात कॉँग्रेसचा ‘तिरंगा’

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीने जशी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत तशीच ती पक्षीय रंगही बदलण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र आहे. ...

निफाड साखर कारखाना पुन्हा अवसायनात - Marathi News | Nifed sugar factory resumed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड साखर कारखाना पुन्हा अवसायनात

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २०२ कोटी व नकतमूल्य वजा १७७.६० कोटींवर गेल्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशान्वये निसाका अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहे. ...

‘समृद्धी’च्या मोजणीसाठी पोलिसांचे बळ - Marathi News | Police force to compute 'prosperity' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’च्या मोजणीसाठी पोलिसांचे बळ

नाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गात अन्य जिल्ह्णांमध्ये संयुक्त मोजणीचे काम प्रगतिपथावर असताना नाशिक जिल्ह्णात जेमतेम २२ टक्केच मोजणी होऊ शकली आहे. ...

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Dare movement of retired ST employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त कर्मचारी प्रवास सवलतीच्या पासची मागणी करीत असून, अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात आलेल्या नाही. ...

टंचाई कृती आराखड्याची टॅँकरवरच भिस्त ! - Marathi News | The scarcity action plan depends on the tanker! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टंचाई कृती आराखड्याची टॅँकरवरच भिस्त !

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

विरोधकांची भाजपाला धोबीपछाड - Marathi News | BJP's opponents will be beaten | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधकांची भाजपाला धोबीपछाड

नाशिक : महापालिकेत भाजपाने भलेही ६६ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी प्रमुख अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी दरवर्षी नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. ...

मुदत वाढवूनही शिक्षणहक्क प्रक्रिया अपूर्णच - Marathi News | By increasing the term the education process is incomplete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुदत वाढवूनही शिक्षणहक्क प्रक्रिया अपूर्णच

नाशिक : शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या ४ हजार ५७६ प्रवेश अर्जांपैकी अद्यापही १४३ प्रवेश प्रक्रियेत असून, मुदत वाढवूनही मंगळवारी संध्याकाळपर्यंत प्रक्रिया अपूर्णच राहिली आहे. ...