नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. ...
नाशिक : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छ इंधन पुरविणाऱ्या प्रधानमंत्री उजाला योजनेत नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा नव्याने ३० हजार जोडणी तेल कंपन्यांनी मंजूर केली ...
दिंडोरी : तालुक्यातील नवे धागूर या गावात विविध कामे केली जाणार असल्याची माहिती ग्राम उत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सूरज घोटकर यांनी दिली. ...
नाशिक : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने १३३८.३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते परंतु मार्चअखेरपर्यंत उत्पन्न सुमारे १२३० ते १२४० कोटी रुपयांपर्यंतच जाण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी गुरुवारी (दि. ३०) पॅनलप्रमुख आणि उमेदवारांसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी ४३ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी २२ उमेदवारांनी सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची देवाण घेवाण करण्यासाठी वाचनालयाचा उंबरा झिजवला नसल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : विविध खाद्यपदार्थांची चव चाखता यावी आणि या खाद्यपदार्थांची जगाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘थाईफेक्स - २०१७’मध्ये नाशिकची वाइनदेखील झळकणार आहे. ...