नाशिक : सलग चार दिवसांपासून वाढते तपमान, आग ओकणारे ऊन, उकाडा यामुळे नाशिककर हैराण झाले असून, आरोग्याच्या विविध समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...
नाशिकरोड : मारवाड जातीच्या घोड्यांच्या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये नाशिकरोड येथील राहुल बोराडे यांच्या माया नामक घोडीला ‘टू टीथफिली’ या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ...
नाशिक : शहरात कोठेही नो पार्किंगचे फलक नाही, त्यामुळे वाहने कोठे लावावी अशी अडचण असतानाच मोटारी उचलणाऱ्या ठेकेदारांचे हेच फावले असून, वाहतुकीला अडथळा न ठरलेली वाहने उचलली जात आहेत. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला मार्च एण्डच्या लगीनघाईत शुक्रवारी (दि.३१) ३५ कोटींचा निधी सायंकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, ...
नाशिक : राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के वसुलीचे लक्ष्य दिले होते, घरपट्टी वसुलीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटी रुपयांनी वाढ झाली, ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची मिळून सुमारे चौदा कोटी रुपयांची वसुली केली असून, थकबाकी न भरणाऱ्या ४० मिळकती सील करण्यात आल्या आहे. ...
शासनाच्या वतीने अॅडव्होकेट कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांना विरोध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात शुक्रवारी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला ...