लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त - Marathi News | Two jackets, cartridges seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त

नाशिकरोड : मालधक्का रोड गुलाबवाडी सिद्धार्थनगर येथील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या घरातून नाशिकरोड पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन काडतुसे, कोयता, दोन चाकू जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ...

खंडणीखोर दलालास अटक - Marathi News | The ransomed Dalalas are arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडणीखोर दलालास अटक

नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ ...

जैविक कचरा प्रदूषण बनली गंभीर बाब - Marathi News | Bio-waste pollution becomes a serious matter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैविक कचरा प्रदूषण बनली गंभीर बाब

नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे ...

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई - Marathi News | Action if water supply is not smooth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई

इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. ...

बापू बंगल्याजवळील भाजीबाजाराचे स्थलांतर - Marathi News | Transfer of vegetable market near Bapu bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बापू बंगल्याजवळील भाजीबाजाराचे स्थलांतर

इंदिरानगर : बापू बंगला बसथांब्यानजीक भरणाऱ्या भाजीबाजाराचे साईनाथनगर चौफुली येथे स्थलांतर होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

अनधिकृत टपऱ्या हटविल्या - Marathi News | Unauthorized Contacts are deleted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत टपऱ्या हटविल्या

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या वतीने बाजार भागासह लॅमरोड, आनंदरोड आदि ठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत टपऱ्या आदि अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ झाला. ...

बँक आॅफ बडोदामध्ये चोरी - Marathi News | Bank of Baroda stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँक आॅफ बडोदामध्ये चोरी

नाशिक : महात्मा गांधी रोडवरील बँक आॅफ बडोदाच्या खिडकीचे प्लायवूड कापून चोरट्यांनी कॉम्प्युटरचे मॉनिटर चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़१८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ ...

‘आवास’साठी ग्रामसभा - Marathi News | Gram Sabha for 'Housing' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आवास’साठी ग्रामसभा

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज सादर केलेल्या लाभार्थींना जागा मंजुरीसाठी शुक्रवारी नाशिक तालुक्यातील गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

जिल्हा बॅँकेला मिळणार निधी - Marathi News | District Bank will get funds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेला मिळणार निधी

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येण्याची चिन्हे आहे. ...