LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
घोटी : प्रवाशांची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने राहुरीतून (जि. नगर) ताब्यात घेतले ...
मालेगाव : महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता भंगचा पहिला गुन्हा मालेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला ...
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवन गावाकडे जात असताना एका प्रवासी जीपचे ब्रेक निकामी झाल्याने १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. ...
सातपूर : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले संतोष मंडलेचा यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड होणार आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटत नसल्याने हे धनादेश न वटल्यास जिल्हा बॅँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे. ...
सटाणा : शहरवासीयांना दीड ते दोन तपांपासून ज्या आश्वासनाची प्रतीक्षा होती त्याची लवकरच अपेक्षापूर्ती होणार आहे. ...
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
मालेगाव : येथील महापालिकेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी यंत्रणेने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
सटाणा : देशी दारू दुकान हटविण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष करून कारवाई न केल्याने रणरागिणींनी हल्लाबोल करून तोडफोड करत दुकान जाळून टाकले. ...