लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस कर्मचाºयाची आत्महत्या - Marathi News | Police personnel commit suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस कर्मचाºयाची आत्महत्या

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी दीपक दगडू बारहाते (२८, मूळ रा. धुळगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१३) सायंकाळच्या सुमारास घडली़ सरकारवाडा पोलीस ठाण्यातील स ...

नवीन मिळकतींना वाढीव घरपट्टी - Marathi News |  New property increases property tax | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन मिळकतींना वाढीव घरपट्टी

नाशिक : महापालिकेच्या वतीने कोणत्याही मिळकतीची घरपट्टी लागू करण्यासाठी वापरण्यात येणाºया वार्षिक भाडे मूल्य दरात वाढ करण्यात येणार असून, ही दरवाढ शहरातील नवीन मिळकतींनाच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन इमारतींचे दर तर वाढतीलच शिवाय औद्योगिक क्ष ...

ग्रामीणमध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना - Marathi News | Vishnharta Ganeshotsav Award Scheme in Rural | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीणमध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना

नाशिक : जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी यंदा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाणे, विभागीय तसेच जिल्हास्तरीय विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केली जाणार आहे़या बक्षीस योजनेद्वारे नियमांचे पालन करणाºया तसेच बक्षीस योजनेचे निकष ...

नेतृत्व करणाºयांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Threatens to kill those who lead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेतृत्व करणाºयांना जिवे मारण्याची धमकी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांच्या मागण्या या लोकशाही मार्गाने होत असताना शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

कडवा धरणालगत तरुण-तरुणीचा मृतदेह - Marathi News |  The bodies of the young and the young in the harsh climate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडवा धरणालगत तरुण-तरुणीचा मृतदेह

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणाजवळील एका इमारतीत दोन अल्पवयीन तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ धर्मा बबन मधे (१७, रा़ गिरेवाडी, ता़ इगतपुरी) व शोभा संतू पथवे (१७, रा़ धारनोली, ता़ इगतपुरी) अशी या दोघांची नावे आहेत़ या प्रकरणी व ...

मविप्र : अभूतपूर्व ९३ टक्के मतदान - Marathi News | MVP: An unprecedented 93% turnout | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मविप्र : अभूतपूर्व ९३ टक्के मतदान

नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९२.८५ टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १४) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी जि ...

जवानाची विसरलेली रोकडची बॅग मिळाली पोलिसांमुळे परत - Marathi News | Javane's forgotten cash bag got back due to police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जवानाची विसरलेली रोकडची बॅग मिळाली पोलिसांमुळे परत

नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा ...

त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी - Marathi News |  The crowd of devotees to Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : सलग तीन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दुसरा शनिवार, रविवार व चौथा सोमवार आणि दि. १५ आॅगस्ट मंगळवार अशा सुट्या असल्याने त्र्यंबकला दर्शनार्थींची प्रचंड गर्दी झाली आहे. ...

औंदाणेत गाळेवाटपात गैरव्यवहार - Marathi News | Malpractices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औंदाणेत गाळेवाटपात गैरव्यवहार

सटाणा : नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश सटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात बोगस लाभार्थी दाखवून गैव्यवहार केल्याप्रकरणी बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गाळे सील करून ...