लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड साकारणार - Marathi News |  Ashok Stambh to Trimbaknaka Smart Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड साकारणार

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहर स्मार्ट करण्याच्या दिशेने एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.१४) कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शहरातील मुख्य रहदारीचा असलेला अ ...

अल्पपावसात येवल्यात खरिपाच्या क्षेत्रात वाढ - Marathi News | Increasing area of ​​Kharipa in the short term | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पपावसात येवल्यात खरिपाच्या क्षेत्रात वाढ

येवला : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात आजवर ६७ हजार ६१४ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकºयांनी यंदा तूर, बाजरी, ऊस या पिकांना काहीशी बगल देऊन मका, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद पिकांकडे आपला मोर्चा वळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशी ...

कुशावर्तावर भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees on Kushwarta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुशावर्तावर भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील चौथ्या सोमवारी भाविकांनी प्रदक्षिणेचा आनंद लुटला. श्रावणातील रिमझिम पाऊस, गार वारे अशा सुखद वातावरणात ब्रह्मगिरी परिक्रमेचा सुखद अनुभव भाविकांनी घेतला. रविवार रात्रीपासूनच भाविकांचा ‘बम बम भोले’चा जयघोष सरू होता. ...

विहिरीत पडून हरणाचा मृत्यू - Marathi News | Ganga falls under the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

ममदापूर : येथे सोमवारी सकाळी एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ममदापूर राखीव वनक्षेत्रालगत असणाºया नाना चंदू वाघ यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत मृत झालेले हरीण आढळून आले. ...

मविप्रमध्ये प्रगतीचीच सरशी; समाज विकासला ‘नारळ’ - Marathi News | MVP progresses only; 'Coconut' for social development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मविप्रमध्ये प्रगतीचीच सरशी; समाज विकासला ‘नारळ’

नाशिक : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित समाज विकास पॅनलचा धूळधाण उडविली. सरचिटणीस पदासाठी शेवटच्या फेरीपर्यंत च ...

कड, सय्यद यांना राष्ट्रपतिपदक - Marathi News | Kad, President of the Syed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कड, सय्यद यांना राष्ट्रपतिपदक

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल, तर विशेष शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबाबत सोमवारी (दि़१४) राष्ट्रपतिपदक जाहीर झाले ...

मालेगावी १०० खाटांचे रुग्णालय - Marathi News |  100 beds of Malegaon Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी १०० खाटांचे रुग्णालय

मालेगाव : येथे ‘विशेष बाब’ म्हणून १०० खाटांचे महिला व मुलांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली असून, मालेगाव येथे १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नाला ...

जिल्हाभरात चक्काजाममुळे वाहतूक ठप्प - Marathi News |  Traffic jam due to chaos in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाभरात चक्काजाममुळे वाहतूक ठप्प

नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार् ...

टँकरवर तवेरा आदळून मालेगावचे दोघे ठार - Marathi News | Two people of Malegaon were killed in a collision with tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टँकरवर तवेरा आदळून मालेगावचे दोघे ठार

पंचवटीत अपघात : महिलेसह चालक ठार पंचवटी : मुंबई - आग्रा महामार्गावरील कक़ा़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भरधाव तवेरा गॅस टँकरवर पाठीमागून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेसह कारचालक ठार झाल्याची घटना सोमवारी (दि़ १४) सकाळच्या सुमारास घडली़ ...