लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलाभूषण पुरस्काराने नामवंत कलाकारांचा सन्मान - Marathi News | nashik,panchvati,kala,bhushan,purskar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलाभूषण पुरस्काराने नामवंत कलाकारांचा सन्मान

नाशिक : महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवानिमित्त शाहीर दत्ता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अकरा नामवंत कलाकारांना माजी महापौर अशोक दिवे व मान्यवरांच्या हस्ते कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ रविवारी (दि़२०) पंचवटीतील खांदवे सभागृहात झालेल् ...

बिबट्याने दिले दर्शन अन् शाळेला मिळाली सुटी - Marathi News | Holidays have been received by the leopard and school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याने दिले दर्शन अन् शाळेला मिळाली सुटी

नाशिकमधील पंचवटी शिवारातील मेरी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे चक्क येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारची सुटी प्रशासनाने जाहीर केली ...

महसूल कर्मचाºयांचे सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन - Marathi News | nashik,state,revenue,employee,strike,call,on,september | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल कर्मचाºयांचे सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन

नाशिक : लिपिकाचे पदनाम बदलून कनिष्ठ महसूल करावे, पुरवठा निरीक्षकाची पदे सरळसेवेने भरू नयेत यांसह अन्य तीन मागण्यांसाठी सरकारला प्रथम निवेदन द्यायचे. याउपरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात बेमुदत कामबंद आंद ...

‘पाप्या’च्या खुनाचा बदला घेण्यासाठीच पवारवर हल्ला - Marathi News | nashik,tibetiyan,youngstar,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पाप्या’च्या खुनाचा बदला घेण्यासाठीच पवारवर हल्ला

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर ...

सरकारच्या विरोधात छात्रभारती संघटनेचं आंदोलन - Marathi News | The movement of the student organization against the government | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :सरकारच्या विरोधात छात्रभारती संघटनेचं आंदोलन

नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही म्हणून निष्क्रिय सरकारच्या विरोधात ... ...

गंगापूर धरणात ८८ टक्के जलसाठा; रात्री आठ वाजता ७५००क्युसेकचा विसर्ग - Marathi News | 88 percent water stock in Gangapur dam; 7500 cusack's departure at 8 pm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणात ८८ टक्के जलसाठा; रात्री आठ वाजता ७५००क्युसेकचा विसर्ग

 त्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सातत्याने दिवसभर कायम होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९१ मि.मि इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. ...

नाशिकमध्ये दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दमदार पाऊस

शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर ... ...

ओशाळली माणुसकी : वासराला कारची धडक; मातृत्व व्याकुळले - Marathi News | Obviously human: the calf strikes the car; Motherhood is disturbed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओशाळली माणुसकी : वासराला कारची धडक; मातृत्व व्याकुळले

नाशिकमधील वडाळागाव येथील महापालिकेच्या घरकुल प्रकल्पासमोर शंभर फूटी रस्त्यावर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात गायीचे वासरू बचावले. ...

ओशाळली माणुसकी : वासराला कारची धडक; मातृत्व व्याकुळले - Marathi News | Obviously human: the calf strikes the car; Motherhood is disturbed | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :ओशाळली माणुसकी : वासराला कारची धडक; मातृत्व व्याकुळले

नाशिकमधील वडाळागाव येथील महापालिकेच्या घरकुल प्रकल्पासमोर शंभर फूटी रस्त्यावर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात गायीचे वासरू बचावले. ...