लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी लाच मागणाºया लिपिकास अटक - Marathi News | nashik,collector,office,acb,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी लाच मागणाºया लिपिकास अटक

नाशिक : लघुपाटबंधारे विभागात जमीन गेलेल्या तक्रारदाराकडून प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करून स्वीकारणाºया जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़४) रंगेहाथ पकडले़ राहुल बाबु ...

सराईत गुन्हेगाराकडून कोयते जप्त - Marathi News | nashik,criminal,offenders,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत गुन्हेगाराकडून कोयते जप्त

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला मात्र जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा लावून अटक केली आहे़ सागर सुदाम दिघोळे (२६, रा़ धु्रवनगर, कार्बन नाका, सातपूर, मूळ रा़ जयेश किराणा दुकानाजवळ, मोरे ...

पोलीस आयुक्तालयातील श्रीगणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन - Marathi News | nashik,Police Commissionerate,Eco-friendly,Ganesha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तालयातील श्रीगणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन केले असून, याची सुरुवात पोलीस मुख्यालयातील पोलीस बॉईज मित्रमंडळापासून केली़ अनंत चतुर्थशीच्या पूर्वसंध्येला या मित्रमंडळाने नारळाच्या शेंडीपासून बन ...

दुचाकीचालकाकडून वाहतूक पोलिसास मारहाण - Marathi News | nashik,traffic,police,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीचालकाकडून वाहतूक पोलिसास मारहाण

नाशिक : दुचाकीवर केलेली कारवाई मागे घेत नाही या कारणामुळे वाहतूक पोलिसास मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास शालिमार परिसरात घडली़ जगन्नाथ बारी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या ...

शासकीय रुग्णालयांमध्ये ‘व्हेंटिलेटर’ पुरवा - Marathi News | nashik,government,hospitals,Provide,ventilator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय रुग्णालयांमध्ये ‘व्हेंटिलेटर’ पुरवा

नाशिक : शासनाच्या आरोेग्य विभागाने नाशिक जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नवजात बालकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ‘व्हेंटिलेटर’ पुरविण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड संघटनेने निवेदनाद्वारे केल ...

पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट :पालिकेचे आवाहन  - Marathi News | Six tonnes of ammonium bio carbonate for the immersion of POP idols: appeal to the corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट :पालिकेचे आवाहन 

=नागरिकांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी अमोनियम बायो कार्बोनेटचा वापर करून पीओपी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ...

अखेरच्या दिवशी भक्तांची उसळली गर्दी : ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी भक्तांकडून साद - Marathi News | On the last day, the crowd gathered in the crowd: 'Come early next year ...,' by the devotees Saad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरच्या दिवशी भक्तांची उसळली गर्दी : ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी भक्तांकडून साद

गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते. ...

नाशिकचे २ हजार सायकलपटू फेब्रुवारीमध्ये मोडणार बांग्लादेशचा विश्वविक्रम  - Marathi News | Bangladesh's World Record to Break 2,000 cyclists in Nashik in February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकचे २ हजार सायकलपटू फेब्रुवारीमध्ये मोडणार बांग्लादेशचा विश्वविक्रम 

बांग्लादेशाच्या नावावर असलेला जागतिक ‘लॉँगेस्ट सिंगल लाइन आॅफ बायसिकल’चा विक्रम मोडित काढणार आहे. ...

नाशिकमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजनेत यंदा ३५२ गावांची वाढ! - Marathi News | 352 villages increase in 'Ek Gaav, Ek Ganapati' scheme in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजनेत यंदा ३५२ गावांची वाढ!

गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्या ...