लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिव्यांगांनी ३४ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन - Marathi News |  Divyang appealed to take advantage of 34 schemes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांनी ३४ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारच्या ३४ योजना कार्यरत आहेत. या ३४ योजनांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रुपांजली विनायक माळेकर यांनी केले आहे. ...

फेरनियोजनाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती? - Marathi News |  Chief Minister suspended for the reappointment? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेरनियोजनाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या २१ कोटींच्या रस्ते कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्याने फेर नियोजन करण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या उपसचिवांच्या आदेशाला मुख्यमंत्री कार्यालयाने स्थगिती दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी (दि.४) होती ...

सटाणा, नामपूर बाजार समित्यांच्या निवडणुकांचे आदेश - Marathi News |  Orders for election of Satana, Nampur Bazar committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा, नामपूर बाजार समित्यांच्या निवडणुकांचे आदेश

मुंबई उच्च न्यायालय : सुभाष भामरे, दादा भुसे यांच्या गटाला मोठी चपराकलोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समित्यांवरील नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने संचालक मंडळ निवडण्यासाठी येत्या ३० नोव् ...

करंजखेड फाटा येथे रास्ता रोको - Marathi News |  Stop the road at Karanjkhed Phata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजखेड फाटा येथे रास्ता रोको

वणी : करंजखेड येथील युवकाचा घातपात झाल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाटा येथे रास्ता रोको करुन संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ...

तोरंगण घाटात बस उलटली - Marathi News |  The bus fell into the Tarangan Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोरंगण घाटात बस उलटली

महिला ठार; २० जण जखमी : दर्शन घेऊन गुजरातकडे जाताना अपघात लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : येथुन जवळच असलेल्या तोरंगण घाटातील भांग्या देवाच्या पुढे खासगी लक्झरी बसच्या चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने बस उलटुन सरस्वती मांगीलाल मीणा (५०) ही महिला ठार ...

नगरसूलला विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी - Marathi News | Plunge into the well in the well with the two girls of the city corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूलला विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी

येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध ...

कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख शेतकºयांचे अर्ज - Marathi News |  Approximately two lakh farmers' application for loan waiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख शेतकºयांचे अर्ज

सहभागी होण्याचे आवाहन : पीककर्ज अवघे ३० टक्के लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज दाखल केले असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघ ...

जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण - Marathi News | Chief Minister's Companion of District Magistrate's Decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण

२४ कोटींचे रस्ते : आदिवासी विकास विभागाला चपराकलोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आदिवासी उपयोजनेतील निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून जिल्ह्णातील १४२ रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची ...

अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगाराची चौघांकडून लूट - Marathi News | nashik,Ambad,Industrial,Colony,loot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगाराची चौघांकडून लूट

नाशिक : कामावरून घरी परतणाºया कामगारास चौघा संशयितांनी अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल बळजबरीने हिसकावून घेतल्याची घटना रविवारी (दि़३) सायंकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीत घडली़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत काम ...