गेल्या महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत नाशिकची धावपटू मोनिका आथरे हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी वगळता कोणीही स्वागताला आले नाही, तसेच आॅफिसमध्येदेखील मला सहकर्मचाºयांकडून जाणीवपूर्वक हे ...
जिल्ह्यात यावर्षी देवळा आणि मालेगाव तालुका वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने आॅगस्ट महिन्यातच पावसाच्या सरासरीने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१ टक्के पाऊस झाला असून धरणातील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकला घेण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी बाजी मारली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्य ...
नाशिकमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाची पुढील पाच ते सहा महिन्यांत स्थापना करण्याच्या हेतूने शासन दरबारी प्रयत्न सुरू असून या प्राधिकरणासाठी शहरात जमीन उपलब्ध न झाल्यास शहराच्या जवळपास जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी ...
इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ ...
ग्रामीण व अतिदुर्गम अशा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव खुर्द या गावातील एका गरोदर महिलेला होणाºया वेदना, नातेवाइकांचा जीव टांगणीला, एकीकडे नवीन पाहुणा जन्माला येणार याची ओढ तर दुसरीकडे कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसतांना बाळांतपण कसे करावे या विवंचन ...
गेल्या ३ पिढ्यांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव वनजमिनी कसत असून, शासन दरबारी वारंवार चकरा मारु न सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही लालफितीत अडकलेल्या जमिनी आदिवासी बांधवांना मिळत नाही. ...
इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला डिजिटल इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने भेट देऊन पाहणी केली. दुर्गम भागातील या शाळेने डिजिटल साक्षरतेत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ...
लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, मुलीच्या ...